Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी मिळते. या सेगमेंटमध्ये Duster, Tata Sierra आणि Kia Seltos ला चांगली मागणी मिळतेय. चला या तिन्ही एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

आजच्या काळात मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा खूपच अटीतटीची झाली आहे. पूर्वी ग्राहक फक्त मायलेज आणि फीचर्सकडे लक्ष देत होते, पण आता सेफ्टी सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. Renault Duster, Tata Sierra आणि Kia Seltos या तिन्ही SUV ला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ या एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेत. मात्र, सविस्तर टेस्ट रिपोर्ट पाहिल्यास तिन्ही एसयूव्हींमध्ये मध्ये फरक स्पष्ट दिसतो. प्रत्येक कार काही बाबतीत सरस आहे, तर काही ठिकाणी मागेही आहे.

प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेत कोण पुढे?

प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत Kia Seltos आघाडीवर दिसते. या कारने आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत. विशेषतः फ्रंट क्रॅश टेस्टमध्ये Seltos चे प्रदर्शन Renault Duster पेक्षा चांगले आहे. ड्रायव्हरच्या छाती आणि पायांच्या संरक्षणासाठी Seltos ला “Good” रेटिंग मिळाली, तर Duster ला “Adequate” रेटिंग देण्यात आली.

KTM च्या ‘या’ बाईकची वेगळीच हवा, पॉवर इतकी जास्त की नॉर्मल रस्त्यांवर चक्क झाली बॅन

Tata Sierra देखील या बाबतीत फार मागे नाही. Sierra ला जवळपास परफेक्ट स्कोअर मिळाला असून डोके, मान आणि शरीराच्या अनेक भागांचे संरक्षण चांगले असल्याचे आढळले. मात्र, काही ठिकाणी “Adequate” रेटिंग देण्यात आली. Renault Duster सुरक्षित असली तरी ती इतर दोन SUV च्या तुलनेत थोडी मागे राहते.

साइड इम्पॅक्ट आणि मुलांच्या सुरक्षेत कामगिरी

साइड इम्पॅक्टमध्ये तिन्ही SUV ने चांगली कामगिरी केली आहे. साइड बॅरियर टेस्टमध्ये तिन्ही गाड्यांना पूर्ण गुण मिळाले, तर साइड पोल टेस्टमध्येही त्यांचा निकाल मजबूत राहिला. याचा अर्थ साइड अपघातात या गाड्या उत्तम संरक्षण देतात.

मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत Renault Duster आणि Kia Seltos जवळपास समान आहेत. दोन्ही गाड्यांनी चाइल्ड सेफ्टी टेस्टमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. Tata Sierra देखील या बाबतीत मजबूत आहे. यामध्ये चाइल्ड सीट बसवणे सोपे असून डायनॅमिक टेस्टमध्येही चांगले निकाल मिळाले आहेत.

फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये कोण पुढे?

तिन्ही SUV मध्ये आवश्यक सेफ्टी फीचर्स जसे की 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESC आणि ISOFIX माउंट्स उपलब्ध आहेत.
Kia Seltos मध्ये रियर कॅमेरा आणि डाउनहिल कंट्रोलसारखी अतिरिक्त फीचर्स दिली आहेत. तर Tata Sierra आपल्या टॉप व्हेरिएंटमध्ये ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारखी प्रगत फीचर्स देते, त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ती आघाडीवर ठरते.

Web Title: Renault duster vs tata sierra vs kia seltos which suv is best in power and safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault
  • SUV
  • tata sierra

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.