Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेनॉ इंडियाचा ‘रेनॉ. रिथिंक’ ब्रँड परिवर्तनाचा शुभारंभ; चेन्नईत नवीन डिझाईन सेंटरचे उद्घाटन

रेनॉ इंडियाने 'रेनॉ. रिथिंक' या ब्रँड परिवर्तन धोरणाची घोषणा करत चेन्नईमध्ये आपल्या फ्रान्सबाहेरच्या सर्वात मोठ्या डिझाईन सेंटरचे उद्घाटन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2025 | 06:11 PM
रेनॉ इंडियाचा ‘रेनॉ. रिथिंक’ ब्रँड परिवर्तनाचा शुभारंभ; चेन्नईत नवीन डिझाईन सेंटरचे उद्घाटन
Follow Us
Close
Follow Us:

रेनॉ इंडियाने आपल्या नवीन भारत केंद्रित ब्रँड परिवर्तन धोरण ‘रेनॉ. रिथिंक’ची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत आज चेन्नईमध्ये रेनॉच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठ्या डिझाइन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. ‘डिझाइन इन इंडिया’ दृष्टिकोनास चालना देणारे हे सेंटर भारतीय आणि युरोपियन डिझाइनचा संगम असलेली अभिनव संकल्पना साकारते. या नव्या सेंटरमुळे भारतात रेनॉच्या ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ ‘डिझाइन इन इंडिया’ उपक्रमालाही गती मिळणार आहे. कंपनीच्या इंटरनॅशनल गेमप्लॅन २०२७ च्या अंमलबजावणीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

लागा तयारीला ! Tesla भारतात एन्ट्री मारण्यास टोटल सज्ज, काय असेल पहिल्या कारची किंमत?

रेनॉ ग्रुपचे चीफ डिझाइन ऑफिसर लॉरेन्स वॅन डेन अॅकर यांनी सांगितले की, “भारत अत्‍यंत अद्वितीय आणि स्‍थानिक पातळीवर संचालित बाजारपेठ आहे. समर्पित डिझाइन स्‍टुडिओ असणे त्‍यांचे बारकावे जाणून घेण्‍यासाठी, त्‍यांच्‍या गरजा माहित करून घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या क्षमतांमधून निर्मिती करण्‍यासाठी आवश्‍यक आहे. रेनॉ डिझाइन सेंटर चेन्‍नई भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्‍यात आलेले मॉडेल्‍स व संकल्‍पनांवर लक्ष केंद्रित करेल, तसेच रेनॉ ग्रुपच्‍या जागतिक प्रकल्‍पांप्रती योगदान देईल. स्‍थानिक टॅलेंट्स व इनसाइट्सचा फायदा घेत हे सेंटर रेनॉच्‍या भावी गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना आकार देण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावेल. आरएनटीबीसीआयच्‍या एक्‍सलन्‍स हब म्‍हणून या सेंटरचे धोरणात्‍मक लोकेशन देखील फंक्‍शन्‍समधील दृढ सहयोगाला आणि आमच्‍या इंजीनिअरिंग व इनोव्‍हेशन प्रक्रियांमध्‍ये डिझाइनच्‍या जलद एकीकरणाला देखील सक्षम करते”

रेनॉने ९०% स्थानिकीकरण साधत उत्पादन युनिटचे १००% संपादन पूर्ण केले आहे. नव्या डिझाइन सेंटरमध्ये व्हर्च्युअल रिऍलिटी, ३डी एक्स्पो झोन, क्रिएटिव्ह कोलॅबोरेशन स्पेस यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.

Tata Tiago EV च्या बेस्ट व्हेरियंटसाठी 1 लाखाचे Down Payment केले तर किती असेल EMI ?

रेनॉ इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री CEO वेंकटराम मामिल्लापल्ले म्हणाले, “रेनॉ. रिथिंक उपक्रमामुळे आम्ही ब्रँड, प्रॉडक्ट आणि ग्राहक अनुभव नव्या उंचीवर नेणार आहोत.” रेनॉ ग्रुपचे चेन्नईतील आरअँडडी सेंटर हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे असून त्यात १०,००० इंजिनिअर्स कार्यरत आहेत. कंपनी २००५ पासून भारतात कार्यरत असून आता भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुढचा मोठा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Renault india launches renault rethink brand transformation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • automobile news
  • chennai

संबंधित बातम्या

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
1

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
2

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
3

सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!

Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार
4

Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.