Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault ने त्यांच्या खास SUV Bridger ची दाखवली पहिली झलक, कधी होणार लाँच? जाणून घ्या

रेनॉल्ट कंपनी त्यांच्या दमदार एसयूव्हीसाठी ओळखली जाते. आता लवकरच कंपनी त्यांची नवीन एसयूव्ही Bridger सादर करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • जगभरात SUV सेगमेंटमधील वाहनांना चांगली
  • आता रेनॉल्ट आणतेय त्यांची नवीन कार
  • 10 मार्चला Renault Bridger सादर होणार
जगभरात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. यातही ग्राहक SUV सेगमेंटमधील वाहनांना सर्वाधिक प्रतिसाद देत आहे. आता रेनॉल्ट देखील त्यांची नवीन एसयूव्ही जागतिक ऑटो बाजारात सादर करणार आहे.

Renault कंपनी लवकरच आपली नवी SUV Renault Bridger सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारची पहिली झलक दाखवली असून 10 मार्च 2026 रोजी ती अधिकृतपणे जगासमोर सादर केली जाणार आहे. Renault Duster नंतर रेनॉल्टची ही आणखी एक महत्त्वाची आणि मोठी कार ठरणार आहे. विशेष म्हणजे ही SUV पूर्णपणे भारतात तयार केली जाणार आहे.

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

पहिली झलक कशी आहे?

डस्टर बनवणाऱ्या रेनॉल्ट कंपनीने आपल्या नवीन Bridger SUV ची पहिली झलक दाखवली आहे. समोर आलेल्या चित्रांनुसार ही SUV मजबूत आणि बॉक्सी डिझाइनमध्ये दिसणार आहे. कारच्या मागील दरवाज्यावर स्पेअर व्हील बसवलेले असेल, ज्यामुळे तिला ऑफ-रोड SUV सारखा दमदार लुक मिळणार आहे.

Bridger किती मोठी असेल?

ही SUV 4 मीटरपेक्षा लहान आकाराची असेल आणि तिला डस्टरच्या खालील सेगमेंटमध्ये ठेवले जाणार आहे. त्यामुळे अनेकजण तिला “मिनी डस्टर” असेही म्हणत आहेत. डस्टरसारखीच मजबूत रचना असली तरी आकाराने ती थोडी लहान असेल. ही कार विशेषतः भारतात लाँच होणार असली तरी तिला जागतिक बाजारात City SUV म्हणून सादर केले जाईल.

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

लाँच कधी होणार?

रेनॉल्ट 10 मार्च 2026 रोजी एका खास कार्यक्रमात Bridger SUV चे अनावरण करणार आहे. ही कार मोनोकोक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक आरामदायक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. याच्या मजबूत आणि बॉक्सी डिझाइनमुळे ती थेट Maruti Suzuki Jimny आणि Mahindra Thar यांना टक्कर देऊ शकते.

रेनॉल्ट ब्रिजरकडून काय अपेक्षा?

ऑटो वेबसाईट Rush Lane च्या माहितीनुसार, या कारबाबत सध्या फारशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कार बाजार बनत असल्यामुळे रेनॉल्ट येथे आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. Bridger SUV विशेषतः भारतातील B-सेगमेंटसाठी तयार करण्यात येत असून या सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार विक्री होते.

 

Web Title: Renault suv bridger will be seen on 10 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये
1

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!
2

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण
3

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
4

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.