• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Adventure Bikes For Off Road Riding Price Starts From 140 Lakh Rupees

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

जर तुम्ही सुद्धा स्वस्तात मस्त अशा ऑफ रॉड बाईकच्या शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. चला या काही बेस्ट पर्यायाबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात ऑफ रोडींग बाईक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय
  • कोणत्या ऑफ रोडींग बाईक आहेत स्वस्त?
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर होत असतात. यातही तरुणांमध्ये ॲडव्हेंचर बाईक्सची विशेष क्रेझ पाहायला मिळते. या बाईक्स परफॉर्मन्समध्ये तर दमदार असतातच मात्र त्या ऑफ रोडींग सुद्धा उत्तम असतात.

आजकाल अनेकांना अ‍ॅडव्हेंचर आणि ऑफ-रोडिंगची आवड वाढली आहे. मात्र, अशा बाइक्स अनेकदा महाग असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा 5 दमदार ऑफ-रोड बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्या बजेटमध्येही बसतात आणि परफॉर्मन्समध्येही उत्तम आहेत. शहरातील रस्ते असो किंवा खडतर ग्रामीण मार्ग, या बाइक्स प्रत्येक परिस्थितीत चांगली साथ देतात.

येझदी ॲडव्हेंचर (Yezdi Adventure)

या बाईकची किंमत सुमारे 1.98 लाख ते 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. यात 334cc चे शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे, जे चांगली पॉवर देण्यासोबतच सुमारे 35 kmpl पर्यंत मायलेज देते. खराब आणि खडतर रस्त्यांवरही ही बाईक उत्तम स्टेबिलिटी देते. अ‍ॅडव्हेंचर रायडिंगसाठी ही बाईक आरामदायक आणि विश्वासार्ह मानली जाते.

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचर (KTM 250 Adventure)

या अ‍ॅडव्हेंचर बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.42 लाख रुपये आहे. यात 248cc चे इंजिन आणि WP सस्पेंशन दिले आहे. प्रीमियम फीचर्स आणि स्टायलिश डिझाइन आवडणाऱ्या रायडर्ससाठी ही बाईक चांगला पर्याय आहे. हायवे आणि ऑफ-रोड दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कंट्रोल देणे ही तिची खासियत आहे.

सुझुकी व्ही-स्टॉर्म एस एक्स (Suzuki V-Strom SX)

या बाईकमध्ये 249cc चे ऑइल-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 26.5 PS पॉवर आणि 22.2 Nm टॉर्क निर्माण करते. सुमारे 36 kmpl मायलेज, सॉफ्ट सस्पेंशन, ABS आणि रोड-ऑफरोडमध्ये उत्तम संतुलन ही या बाईकची वैशिष्ट्ये आहेत. याची किंमत सुमारे 1.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

कावासाकी केएलएक्स 230 (Kawasaki KLX230)

या बाईकमध्ये 233cc चे एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ऑफ-रोडिंगसाठी योग्य लांब व्हील ट्रॅव्हल, स्विचेबल ABS आणि स्पोक व्हील्स ही तिची प्रमुख फीचर्स आहेत. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.84 लाख रुपये आहे. बजेटमध्ये जपानी क्वालिटी हवी असेल तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

हिरो एक्सपल्स 200 4व्ही (Hero XPulse 200 4V)

ही सर्वात किफायतशीर ऑफ-रोड बाईक मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.40 लाख रुपये आहे. यात 200cc चे ऑइल-कूल्ड 4-व्हॉल्व सिंगल सिलेंडर इंजिन असून ते 18.9 bhp पॉवर आणि 17.35 Nm टॉर्क निर्माण करते. 220mm ग्राउंड क्लिअरन्स, लांब सस्पेंशन, ड्युअल चॅनल ABS आणि स्पोक व्हील्समुळे ही बाईक उत्कृष्ट ऑफ-रोड परफॉर्मन्स देते.

Web Title: Best adventure bikes for off road riding price starts from 140 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?
1

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars
2

कम्फर्ट आणि मायलेजचा उत्तम कॉम्बिनेशन! 10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत बेस्ट Sedan Cars

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?
3

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये
4

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

ताज्या बातम्या

पुढे वाचा
किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

Mar 05, 2026 | 05:55 PM
Afghanistan Cricket: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूंकप! हेड कोचनंतर आता नव्या कर्णधाराची घोषणा; २४ वर्षीय खेळाडूकडे संघाची कमान

Afghanistan Cricket: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूंकप! हेड कोचनंतर आता नव्या कर्णधाराची घोषणा; २४ वर्षीय खेळाडूकडे संघाची कमान

Mar 05, 2026 | 05:54 PM
Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Mar 05, 2026 | 05:43 PM
CET च्या नोंदणीस मुदतवाढ! ‘या’ संकेतस्थळावर करता येईल अर्ज; B.HMCT, BCA, BBA, BBM…

CET च्या नोंदणीस मुदतवाढ! ‘या’ संकेतस्थळावर करता येईल अर्ज; B.HMCT, BCA, BBA, BBM…

Mar 05, 2026 | 05:43 PM
Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Mar 05, 2026 | 05:36 PM
Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Mar 05, 2026 | 05:14 PM
रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

Mar 05, 2026 | 05:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.