Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Himalayan Basecamp 2026: रॉयल एनफिल्डकडून रायडर्स आणि कलाकारांची घोषणा!

लेह-लडाखच्या उंच पर्वतरांगांमध्ये थरारक आणि अभूतपूर्व असा तीन दिवसीय भव्य महोत्सव आयोजित केला जात असून, यासाठी एका विशेष यादीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी आणि संगीताच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार असून, यात नक्की काय खास असणार आहे ते जाणून घ्या!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 07:30 AM
Royal Enfield Himalayan Basecamp 2026: रॉयल एनफिल्डकडून रायडर्स आणि कलाकारांची घोषणा!
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्डतर्फे ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान लेह-लडाखमध्ये ‘हिमालयन बेसकॅम्प’ आयोजित केला जाणार आहे.
  • या महोत्सवात रॅली रायडर्स, ट्रेकर्स, निवृत्त जवान यांच्यासह अनुव्ह जैन आणि अंकुर तिवारींसारखे कलाकार सहभागी होतील.
  • ‘अल्पाइनस्टार्स’सोबतच्या सहकार्याने दुर्गम भागातील सफारी आणि संगीत महोत्सवाचा अनोखा मेळ यात पाहायला मिळेल.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रॉयल एनफिल्ड कडून ‘हिमालयन बेसकॅम्प साठी रायडर्स, ट्रेकर्स आणि कलाकारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. हा ३ दिवसांचा भव्य महोत्सव ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान लेह-लडाखमध्ये आयोजित केला जाणार आहे.

या कार्यक्रमात रॅली रायडर्स, माउंटेन गाईड्स, स्पेशल फोर्सेसचे निवृत्त जवान, चित्रपट निर्माते आणि खेळाडू सहभागी होणार आहेत.

कार्यशाळा, आव्हाने आणि मार्गदर्शकांचे सत्र

या तीन दिवसीय महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना दिग्गजांकडून थेट शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे:

  • मास्टरक्लासेस: ॲडम रीमन आणि जेमी रॉबिन्सन यांचे विशेष मास्टरक्लासेस.
  • तांत्रिक कार्यशाळा: आनंद धर्मराज यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक कार्यशाळा आणि विजय परमार यांनी क्युरेट केलेल्या गाईडेड मोहिमा.
  • आउटडोअर चॅलेंज: तन्वी बादामी आणि एस. के. वाजिद अली यांच्या नेतृत्वाखाली आउटडोअर आव्हाने आयोजित केली जातील.
Royal Enfield Classic 350 गोरखा एडिशन १८ ऑगस्टला लाँच होणार! जाणून घ्या सगळ्या डिटेल्स

‘लडाख अनचार्टर्ड‘चा थरार

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘लडाख अनचार्टर्ड‘ हा उपक्रम ठरणार आहे, जो ‘अल्पाइनस्टार्स’ च्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. स्थानिक रायडर्सच्या नेतृत्वाखाली वारी ला , लेह-झंस्कार ट्रेल आणि लिकिर ते तिन्मोसगांग दरम्यानच्या अत्यंत दुर्गम भागात ही मोहीम राबवली जाईल.

संगीत अन् लोककलेचा मेळा!

दिवसभराच्या थक्क करणाऱ्या प्रवासानंतर सायंकाळी संगीताची खास मैफल सजणार आहे. यामध्ये भारतातील आघाडीचे स्वतंत्र संगीतकार आणि लडाखचे स्थानिक कलाकार एकत्र येणार आहेत,

Honda Rebel 300 की Royal Enfield Goan Classic 350? जाणून घ्या कोणती बॉबर बाइक आहे अधिक दमदार!

  • प्रमुख कलाकार: अनुव्ह जैन, अंकुर तिवारी ॲण्ड द गलत फॅमिली आणि अरुणाचल प्रदेशचे गायक ताबा चाके यांची खास उपस्थिती असेल.
  • स्थानिक संगीत बैंड: लडाखी लोकसंगीताचा आनंद देण्यासाठी दशुग्स, रोल्यांग बँड आणि लुयांग्स बँड आपली कला सादर करतील.
नोंदणीची माहिती: १२ ऑगस्टपर्यंत फेज-१ अंतर्गत ३-दिवसांचा पास १,९९९ रुपयांना तर १-दिवसाचा पास ९९९ रुपयांना उपलब्ध होता, तर १३ ऑगस्टपासून नोंदणीचा पुढील टप्पा सुरू झाला आहे.

Web Title: Royal enfield himalayan basecamp 2026 leh ladakh details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
1

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
2

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!
3

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी
4

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.