Dalai Lama reincarnation controversy : तीन दिवसांच्या या 72 तासांच्या बैठकीत जगभरातील 100 हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी होत असून, या बैठकीत दलाई लामांच्या संभाव्य उत्तराधिकारी निवडीवर चर्चा होण्याची…
Himalayan glacier meltdown : आशियातील महत्त्वाच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी एक असलेल्या हिंदू कुश हिमालयातील हिमनद्या या शतकाच्या अखेरीस ७५% पर्यंत वितळण्याच्या मार्गावर आहे.
Chandratal Lake: हिमालयात सुमारे ४,३०० मीटर उंचीवर वसलेला चंद्रताल हा तलाव आपल्या नसर्गिक सुंदरतेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. या तलावाला पाहताच निरभ्र आकाशाखाली चंद्र चमकत असल्यासारखे वाटू लागते.
4.2 magnitude tremor : चीनच्या तिबेट प्रांतामध्ये आज (२३ मे २०२५ रोजी) सकाळी जोरदार भूकंपाचे हादरे जाणवले. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी…
Stromatolite fossils : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या हिमाचल प्रदेशात एक अत्यंत महत्त्वाचा शास्त्रीय शोध लागला आहे, जो पृथ्वीवरील सुरुवातीच्या जीवनाच्या उगमाशी संबंधित आहे.
देशभरातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालणार असून 9 ऑगस्ट 2025 रोजी यात्रेचा समारोप होणार…
म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेच्या भूकंपाने २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भयानक अपघाताने संपूर्ण जगाला धक्का दिला असून, अनेक देशांमध्ये भूकंपाच्या संभाव्य धोक्याबाबत चिंता वाढली आहे.
उत्तराखंडमधील माना येथे झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी ६० तास चाललेले बचावकार्य रविवारी सायंकाळी थांबवण्यात आलं. या दुर्घटनेत आठ कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
ग्रेट हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी महाकाय समुद्र असल्याचे सांगितले जाते. हिमालयाची निर्मिती 4.70 कोटी वर्षांंपूर्वी करण्यात आल्याचा दावा संशोधक करतात. आता…
माऊंट एव्हरेस्ट ज्याला चोमोलुंगमा म्हणूनही ओळखले जाते, गेल्या 89,000 वर्षांत अंदाजे 15 ते 50 मीटर (50 ते 164 फूट) उंच झाले आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले…
माऊंट मनास्लूवरील मोहिमेसाठी १२ गिर्यारोहकांचा गट गेला होता. या मोहिमेदरम्यान, हिमस्खलन झाल्याने हे सर्वजण अडकून जखमी झाले. यांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले होते. पण नंतर यातील दोघांचा मृत्यू झाला.…
लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.
भाजपच्या कोल्हापूरमधील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत जाईल, असं म्हणत जयंत…
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की हिमालय समूहाच्या मालकाने रिलायन्स जिओ आणि पतंजली उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. व्हिडिओमध्ये, व्यक्तीने आरोप केला…