Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर

रॉयल एन्फिल्ड त्यांच्या दमदार बाईकसाठी ओळखल्या जातात. आता कंपनी हिमालयन 440 वर आधारित त्यांची नवीन ॲडव्हेंचर बाईक आणायच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 06:14 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एन्फिल्डच्या अनेक बाईक मार्केटमध्ये लोकप्रिय
  • कंपनी हिमालयन 440 वर आधारित नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत
  • इलेक्ट्रिक Himalayan देखील बाजारात येण्याची शक्यता
Royal Enfield आपल्या Royal Enfield Himalayan सिरीजचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी सध्या D4G या कोडनेमखाली नवीन व्हर्जन विकसित करत असून, रिपोर्टनुसार याचे नाव Himalayan 440 असे असू शकते. यासोबतच भविष्यात अधिक शक्तिशाली Himalayan 750 तसेच इलेक्ट्रिक Himalayan देखील बाजारात आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतात ‘या’ कंपनीची Self Driving Car लाँच, खर्च करावे लागणार ‘इतके’ लाख रुपये

काय असतील खास फीचर्स?

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी Himalayan 440 मध्ये जुन्या Royal Enfield Himalayan 411 मधील काही घटक आणि Royal Enfield Scram 440 चे इंजिन वापरले जाऊ शकते. सध्या Scram 440 ही Royal Enfield ची एकमेव 440cc बाईक आहे. Himalayan 440 ला या सीरीजमधील अधिक किफायतशीर आणि परवडणारा पर्याय म्हणून सादर केले जाऊ शकते.

Himalayan 411 ची ओळख

Royal Enfield Himalayan 411 ही बाईक तिच्या साधेपणा आणि मजबूत बांधणीसाठी प्रसिद्ध होती. नवीन Himalayan 440 देखील याच तत्त्वावर आधारित असण्याची शक्यता आहे. यामध्ये Royal Enfield Scram 440 प्रमाणे स्विचेबल ABS आणि ट्रिपर नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स मिळू शकतात. मात्र, खर्च कमी ठेवण्यासाठी रायडिंग मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी प्रीमियम फीचर्स वगळली जाऊ शकतात.

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर

इंजिन आणि परफॉर्मन्स

हार्डवेअरच्या बाबतीत Himalayan 440 ही मोठ्या प्रमाणात Royal Enfield Scram 440 सारखी असण्याची शक्यता आहे. यात 443cc सिंगल-सिलिंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत येईल.
परफॉर्मन्सबाबत, ही बाईक अंदाजे 25.4 hp पॉवर आणि 34 Nm टॉर्क निर्माण करू शकते. Royal Enfield Himalayan 411 मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स होता आणि ती 24.3 hp पॉवर व 32 Nm टॉर्क निर्माण करत होती.

सस्पेंशन आणि टायर्स

या नव्या बाईकमध्ये फ्रेम मोठ्या प्रमाणात पूर्वीप्रमाणेच ठेवली जाऊ शकते, मात्र ऑफ-रोडिंग अधिक सक्षम करण्यासाठी लांब सस्पेंशन ट्रॅव्हल दिला जाऊ शकतो. जुन्या Royal Enfield Himalayan 411 मध्ये पुढे 190 mm आणि मागे 180 mm सस्पेंशन ट्रॅव्हल होता. नवीन Himalayan 440 मध्ये 21-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हील्स मिळू शकतात, ज्यामध्ये ट्यूब टायर्स असण्याची शक्यता आहे.

Web Title: Royal enfield planning to launch news himalayan 440 bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!
1

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?
2

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!
3

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
4

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.