Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर काय तर केसाला सुद्धा धक्का लागणार नाही!10 लाखांच्या किमतीत येतात ‘या’ 5 Safest Cars

आपला प्रवास अधिक सुरक्षित व्हावा म्हणून अनेक जण सर्वात सुरक्षित कार्सच्या शोधात असतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण 10 लाखांच्या बजेटमधील बेस्ट आणि सुरक्षित कार्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 27, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कार खरेदी करताना सेफ्टी सुद्धा महत्वाची
  • 10 लाखांच्या बजेट मध्ये सुरक्षित कार कोणत्या?
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
आजच्या काळात कार खरेदी करताना ग्राहक केवळ मायलेज, लुक्स किंवा फीचर्सच पाहत नाहीत, तर सेफ्टी हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. विशेष म्हणजे, भारतात आता 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्येही अशा अनेक कार्स उपलब्ध आहेत, ज्यांना क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या रेटिंग्स Global NCAP आणि Bharat NCAP सारख्या संस्थांकडून दिल्या जातात. चला तर मग अशा 5 कार्सबद्दल जाणून घेऊया, ज्या त्यांच्या मजबूत बांधणीसाठी ओळखल्या जातात.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

या यादीत पहिलं नाव Tata Nexon चं आहे, जी तिच्या मजबूत बिल्ड क्वालिटीसाठी खूप लोकप्रिय आहे. या कारला Global NCAP आणि Bharat NCAP या दोन्ही संस्थांकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. खराब रस्ते आणि शहरातील वाहतुकीत ही कार विश्वासार्ह मानली जाते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.32 लाख रुपये आहे.

बाईक की स्कूटर? Suzuki ने सोशल मीडियावर रिलीज केला एक खास टिझर

महिंद्रा एक्सयूव्ही 3XO (Mahindra XUV 3XO)

जर तुम्ही कमी बजेटमध्ये सुरक्षित कार शोधत असाल, तर Mahindra XUV 3XO हा एक उत्तम पर्याय आहे. मजबूत बॉडी आणि प्रगत सेफ्टी फीचर्समुळे या कारला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. हाय-स्पीडवर चांगली स्टेबिलिटी आणि कंट्रोल असल्यामुळे ही कार अधिक सुरक्षित मानली जाते. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 7.37 लाख रुपये आहे.

स्कोडा कायलॅक (Skoda Kylaq)

Skoda Kylaq ही किफायतशीर SUV म्हणून ओळखली जाते. यामध्ये युरोपियन दर्जाची मजबूत बिल्ड क्वालिटी आणि सॉलिड प्लॅटफॉर्म दिला आहे. खराब रस्त्यांवरही ही कार स्थिर राहते आणि प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री देते. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 7.59 लाख रुपये आहे.

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch ही कमी बजेटमधील एक दमदार मायक्रो SUV आहे. आकाराने लहान असली तरी तिची बॉडी खूप मजबूत आहे आणि तिलाही 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 5.60 लाख रुपये आहे.

सततच्या चार्जिंगपासून ग्राहकांची सुटका! ‘ही’ Electric Car स्वतःहून होते चार्ज, जाणून घ्या REEV गाड्यांबद्दल

टाटा अल्ट्रोज (Tata Altroz)

हॅचबॅक सेगमेंटमध्ये Tata Altroz तिच्या मजबूत स्ट्रक्चर आणि 5-स्टार सेफ्टीसाठी प्रसिद्ध आहे. अपघाताच्या वेळी प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी तिची बॉडी मजबूत बनवण्यात आली आहे. या कारची किंमत सुमारे 6.65 लाख रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Sasfest cars under 10 lakh rupees with good ratingd from global ncap and bharat ncap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • cars
  • tata punch

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.