Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Cadillac Escalade: शाह रुख खान पुन्हा एकदा त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे चर्चेत आले आहेत. किंग खानने तब्बल 5 कोटी रुपयांची अमेरिकन लक्झरी SUV खरेदी केली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 09:12 AM
Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • शाहरुख खानने सुमारे 5 कोटी रुपये किंमतीची कॅडिलॅक एस्केलेड लक्झरी SUV खरेदी केली आहे.
  • या SUV मध्ये 55-इंच OLED डिस्प्ले, 38 स्पीकर्स ऑडिओ सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो-ऍपल कारप्ले सारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
  • कॅडिलॅक एस्केलेडमध्ये 420HP ते 682HP पर्यंत पॉवर जनरेट करणारे दमदार V8 इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
शाहरुख खान हा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.4 बिलियन डॉलरहून अधिक आहे. किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानकडे रोल्स रॉइस कलिनान, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आणि बुगाटी वेरॉन सारख्या अनेक आलिशान गाड्या आहेत. आता यामध्ये आणखी एका आलिशान गाडीचा समावेश झाला आहे. किंग खानने करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. किंग खानने खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या नव्या गाडीचे फीचर्स जाणून घेऊया.

TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक

शाहरुख खानची नवीन आलिशान गाडी

शाहरुख खानला अलीकडेच एका काळ्या रंगाच्या Cadillac Escalade मध्ये स्पॉट करण्यात आले आहे. या गाडीची किंमत सुमारे 5 करोड रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. इंस्टाग्रामवर याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – cadillac) 

गाडीचा आकार आणि डिझाईन

कॅडिलॅक एस्केलेड एक भव्य एसयूव्ही आहे, ज्याची लांबी 5.3 मीटरहून जास्त आहे. या गाडीची रुंदी आणि उंची 2 मीटरपेक्षा जास्त आहे आणि याचा व्हीलबेस 3,071 एनएम आहे. या एसयूव्हीचा आकार बॉक्ससारखा आहे. गाडीच्या पुढील भागात उभ्या रेषेत असलेले एलईडी डीआरएल, आडवे एलईडी हेडलाइट्स आणि एक मोठी ग्रिल आहे. बाजूला, यात मोठी 22-इंची चाके आणि काळ्या रंगाच्या खिडक्या आहेत. गाडीच्या मागील बाजूला एक छोटा रूफ स्पॉइलर, उभ्या रेषेत असलेले एलईडी टेललाइट्स आणि एक मोठी विंडस्क्रीन पाहायला मिळणार आहे.

काय आहेत गाडीचे फीचर्स?

कॅडिलॅक एस्केलेड अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. या गाडीच्या डॅशबोर्डवर 55-इंच विशाल OLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी डॅशबोर्डवर संपूर्णपणे पसरलेली आहे. या स्क्रीनमध्ये पूर्णपणे डिजिटल ड्राइवर डिस्प्ले आणि इंफोटेनमेंट सिस्टिम समाविष्ट आहे, ज्यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेची सुविधा दिली आहे. याशिवाय, या एसयूव्हिमध्ये 38 स्पीकर्सवाला ऑडियो सिस्टिम देण्यात आली आहे, जी 360-डिग्री साउंड आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट करतो.

गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क… किंमत 2 कोटींच्या घरात

कॅडिलॅक एस्केलेडचे इंजिन

कॅडिलॅक एस्केलेडमध्ये इंजिनचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. एक 6.2 लीटर V8 इंजिन, एक 3-लीटर ड्यूरामॅक्स टर्बो डीजल इंजिन आणि हाय-परफॉर्मंस V8 इंजिन यांचा समावेश आहे. याचे स्टँडर्ड V8 इंजिन 420hp ची पावर आणि 623nm चे टॉर्क जनरेट करते. हाय-परफॉर्मन्स V8 इंजिन तब्बल 682 एचपी शक्ती देते.

Web Title: Shah rukh khans new luxury cadillac escalade what is the price and features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • auto news
  • Shah Rukh Khan
  • SUV

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
3

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.