Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

सिंपल वनएसने स्पोर्टी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये दमदार फीचर्स आणि रेंजसह आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पण आता कंपनीने हे मॉडेल बंद केल्याने एथर 450 सीरीजसारख्या स्कूटर्सना टक्कर देणारा पर्याय सिंपलच्या रेंजमध्ये उरलेला नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 03:00 PM
Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
Follow Us
Follow Us:
  • सिंपल वनएसची भारतातील विक्री बंद; स्कूटरची सुरुवातीची किंमत ₹1,77,999 होती.
  • 3.7 kWh बॅटरी, 190 किमी IDC रेंज आणि 52 Nm पीक टॉर्क मिळत होता.
  • वनएस बंद झाल्याने सिंपलच्या इलेक्ट्रिक स्कूटर रेंजमध्ये ₹30,000 ची मोठी किंमत दरी निर्माण झाली.
बंगळुरूस्थित सिंपल एनर्जीने आपली सिंपल वनएस इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय मार्केटमधून शांतपणे बंद केली आहे. कंपनीने या मॉडेलची विक्री थांबवल्याने सिंपलच्या इलेक्ट्रिक स्कूटर रेंजमध्ये आता मोठी दरी निर्माण झाली आहे. वनएसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत बंगळुरूमध्ये ₹1,77,999 होती.

सिंपल वनएसमध्ये 3.7 kWh बॅटरी पॅक देण्यात आला होता. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर IDC सायकलमध्ये 190 किमीपर्यंत रेंज देत होती. यात मिड-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 6.4 kW पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क तयार करत होती. स्कूटरचा दावा केलेला टॉप स्पीड 90 kmph होता. रायडिंगसाठी Eco X, Eco, Ride आणि Air असे 4 मोड देण्यात आले होते.

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

फीचर्सच्या बाबतीतही वनएस फारशी मागे नव्हती. यात 7-इंच TFT कन्सोल मिळत होता. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि SMS अलर्ट, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड, Find My Scooter आणि OTA सॉफ्टवेअर अपडेट्स यांसारखी फीचर्स देण्यात आली होती. याशिवाय 35-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि USB चार्जिंग पोर्टही मिळत होता.

राइडिंग हार्डवेअरमध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे मोनोशॉक देण्यात आला होता. 12-इंच व्हील्सवर दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स आणि CBS ब्रेकिंग सिस्टीम मिळत होती. त्यामुळे शहरातील दैनंदिन वापरासोबत लांब पल्ल्याच्या राइडसाठीही ही स्कूटर चांगला आकर्षक पर्याय ठरत होती.

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

वनएस बंद झाल्यानंतर सिंपलच्या रेंजमध्ये एंट्री-लेव्हल आणि स्पोर्ट स्कूटरमध्ये स्पष्ट अंतर दिसत आहे. सध्या सिंपल वेव्हची किंमत ₹1,09,999 ते ₹1,74,999 असून ती फॅमिली कस्टमर्सना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे सिंपल वनची किंमत ₹2,04,999 आहे. म्हणजेच दोन्ही मॉडेलमध्ये सुमारे ₹30,000 ची तफावत आहे.

विशेष म्हणजे वनएसची फीचर्स आणि रेंज पाहता ती एथर 450 सीरीजसारख्या स्पोर्टी इलेक्ट्रिक स्कूटरना थेट टक्कर देऊ शकत होती. आता हे मॉडेल बंद झाल्याने सिंपल एनर्जीला या सेगमेंटमध्ये आपली जागा पुन्हा मजबूत करण्यासाठी नव्या मॉडेलची गरज भासू शकते.

Web Title: Simple ones electric scooter discontinued india range features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • automobile
  • Simple Energy

संबंधित बातम्या

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
1

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
2

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी
3

CNG कारची धूम! ऑगस्टमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त विक्री; मारुतीचे वर्चस्व, पंचची जोरदार मुसंडी

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?
4

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.