Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क… किंमत 2 कोटींच्या घरात

बॉलीवुड गायक जुबिन नौटियाल यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आलिशान BMW i7 इलेक्ट्रिक कारचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नवीन गाडीऐवजी सेकंड हँड BMW i7 खरेदी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 09:42 AM
गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क... किंमत 2 कोटींच्या घरात

गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क... किंमत 2 कोटींच्या घरात

Follow Us
Close
Follow Us:
  • Jubin Nautiyal यांनी सेकंड हँड BMW i7 खरेदी करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
  • BMW i7 मध्ये 101.7kWh बॅटरीसह 625 किमीपर्यंतची रेंज आणि 544hp पॉवर मिळते.
  • या लक्झरी इलेक्ट्रिक कारमध्ये 31.3 इंचाची 8K थिएटर स्क्रीन आणि प्रीमियम साउंड सिस्टमसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
बॉलीवुड गायक Jubin Nautiyal यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका नव्या गाडीचा समावेश केला आहे. ही गाडी आहे करोडो रुपयांची BMW i7. विशेष म्हणजे जुबिन नौटियाल यांनी शोरुममधून नवीन गाडी खरेदी करण्याऐवजी सेकंड हँड गाडी खरेदी करण्याला अधिक प्राधान्य दिलं आहे. देहरादूनमध्ये राहणाऱ्या गायक जुबिन नौटियाल यांना त्यांच्या इलेक्ट्रिक लग्जरी गाडीची डिलीव्हरी एका वेगळ्या अंदाजात देण्यात आली. जुबिन नौटियाल यांच्या नव्या BMW i7 चे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या गाडीची किंमत किती आहे आणि त्याचे खास फीचर्स काय आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

बॅटरी आणि पावर

BMW i7 ही कंपनीची सर्वात दमदार आणि शानदार अशी इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान आणि आराम यांचा संगम आहे. यामध्ये 101.7kWh ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. या गाडीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत, ज्या एकत्र येऊन 544hp ची शक्ती आणि 745nm चे टॉर्क जनरेट करतात. ही गाडी केवळ 4.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही गाडी 591 ते 625 किमीचा प्रवास करू शकते. लांबच्या प्रवासासाठी ही गाडी एक आदर्श पर्याय ठरते.  (फोटो सौजन्य – YouTube) 

किती आहे किंमत?

BMW i7 च्या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.05 करोड रुपये ठेवण्यात आली आहे. गायक जुबिन नौटियाल यांनी सेकंड हँड गाडी खरेदी केल्यामुळे त्यांना कमी पैसे मोजावे लागले असण्याची शक्यता आहे. भारतात कमी मायलेज असलेल्या सेकंड हँड BMW i7 ची किंमत 1.25 ते 1.40 करोड रुपयांदरम्यान असते. मात्र गायक जुबिन नौटियाल यांनी त्यांची सेकंड हँड BMW i7 नेमक्या कोणत्या किंमतीती खरेदी केली आहे, याची अचूक माहिती अद्याप मिळाली नाही.

केबिन आणि फीचर्स

या गाडीचे इंटीरियर एखाद्या लाउंजसारखा आरामदायक आहे. यामध्ये 31. 3 इंचाची 8k थिएटर स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये अ‍ॅमेझॉन फायर टिव्ही पाहू शकता. यासोबतच यामध्ये स्काई लाउंज पॅनोरमिक सनरूफ, बॉवर्स अँड विल्किन्स 4D साउंड सिस्टम आणि मागील दरवाज्यावर देखील टच स्क्रीन देण्यात आली आहे. डॅशबोर्डवर एक फोल्डिंग डिस्प्ले देखील आहे.

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

बॉलीवुडमधील कलाकारांमध्ये ही गाडी प्रचंड लोकप्रिय आहे. जुबिन नौटियाल यांच्या व्यतिरिक्त अजय देवगन, जॅकलीन फर्नांडीज, शेखर सुमन आणि किम शर्मा यांच्याकडे देखील ही लग्जरी कार आहे.

Web Title: Singer jubin nautiyal buys second hand bmw i7 luxury ev check price and features auto news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • auto news
  • BMW
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का
1

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

वाहनधारकांनो सावधान! आता विना ‘PUC’ फिरणे पडणार महागात; दंडाच्या रकमेत मोठी वाढ, जाणून घ्या नवे नियम
2

वाहनधारकांनो सावधान! आता विना ‘PUC’ फिरणे पडणार महागात; दंडाच्या रकमेत मोठी वाढ, जाणून घ्या नवे नियम

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या
3

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे
4

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.