Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda च्या ‘या’ Cars वर सुपर-डुपर डिस्काउंट! 3 लाख रुपयांची बचत करण्याची संधी

स्कोडाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. मात्र, आता कंपनीने ग्राहकांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या लोकप्रिय कारवर 3 लाखांपर्यंतचे डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 18, 2026 | 07:10 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी
  • कंपनीने जाहीर केले डिस्काउंट ऑफर
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Skoda Auto कंपनी आपल्या लोकप्रिय गाड्यांवर एप्रिल 2026 पर्यंत आकर्षक ऑफर्स देत आहे. Skoda Kushaq सोबतच Skoda Kodiaq, Skoda Slavia आणि Skoda Kylaq यांवरही मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट/लॉयल्टी बेनिफिट्सचा समावेश आहे.

3 लाखांपर्यंत फायदा

Skoda Kushaq (MY25 मॉडेल) वर एप्रिल 2026 मध्ये मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या मॉडेलवर एकूण सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. यात 2 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, जुनी कार एक्सचेंज केल्यास 50,000 रुपयांचा बोनस आणि कॉर्पोरेट किंवा विद्यमान ग्राहकांसाठी अतिरिक्त 50,000 रुपयांची सूट दिली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.61 लाख ते 18.43 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Vinfast vs Kia: कोणती इलेक्ट्रिक MPV तुमच्यासाठी बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या फरक

Skoda Kodiaq वर सर्वाधिक बचत

Skoda Kodiaq च्या MY2025 मॉडेलवर तब्बल 3.5 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. यामध्ये 2 लाख रुपयांची कॅश सूट, 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 1 लाख रुपयांचा कॉर्पोरेट/लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे. नवीन मॉडेलवरही सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 39.99 लाख ते 46.49 लाख रुपयांदरम्यान आहे.

Skoda Slavia वर ऑफर्स

Skoda Slavia या सेडानवरही एप्रिल महिन्यात आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. जुन्या मॉडेलवर एकूण 1.05 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळतो, ज्यामध्ये 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 50,000 रुपयांचा कॉर्पोरेट किंवा लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे. काही व्हेरिएंट्सवर एकूण 75,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाते.

आज होऊनच जाऊ दे! Maruti Suzuki, Tata Motors की Mahindra, कोणत्या कंपनीची इलेक्ट्रिक SUV कापते जास्त अंतर?

Skoda Kylaq वरही सवलत

Skoda Kylaq च्या जुन्या आणि 2026 च्या सुरुवातीच्या मॉडेल्सवर एकूण 75,000 रुपयांपर्यंत फायदा मिळतो. यात 50,000 रुपयांची कॅश सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट/लॉयल्टी बोनस दिला जातो. याशिवाय, नवीन स्टॉकवर सुमारे 45,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

Web Title: Skoda car discount up to 3 lakh rupees know full details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • automobile
  • Discount Offer
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!
1

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?
2

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही
3

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’
4

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.