Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला नशेत तराठ तरी देखील पोहोचल्या सुरक्षितपणे घरात! Drink And Drive वर चीनचा जबरदस्त उपाय, सुरु केली ‘ही’ सर्व्हिस

अनेकदा ड्रिंक अँड ड्राईव्हला आळा कसा घालता येईल. याबाबत विविध उपाय योजले जातात. असाच एक उपाय सध्या चीनमध्ये खूप वेगाने लोकप्रिय होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य: X

फोटो सौजन्य: X

Follow Us
Follow Us:
  • ड्रिंक अँड ड्राईव्हवर चिनी तोडगा
  • सुरू केली ड्रंक ड्रायव्हर सर्व्हिस
  • जाणून घ्या कशी काम करते ही सर्व्हिस
नुकतेच 31st डिसेंबर मोठया उत्साहात साजरा झाला. या उत्साहात अनेक जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्यातच ड्रिंक अँड ड्राईव्ह करण्याची संख्या देखील काही कमी नाही. ड्रिंक आणि ड्राईव्ह घातक असून देखील अनेक जण दारू पिऊन गाडी चालवत असतात. याच समस्येवर चीनने एक जबरदस्त तोडगा काढला आहे.

ड्रिंक अँड ड्राईव्हच्या समस्येवर चीनने एक हुशार आणि व्यावहारिक उपाय विकसित केला आहे, ज्याला सामान्यतः ड्रंक ड्रायव्हर सर्व्हिस म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर एका महिलेने याच सर्व्हिसचा वापर करत तिचा अनुभव शेअर केला आहे.

Drank too much? 🍺 No problem. In China, your car still goes home with you pic.twitter.com/b2XtLZqy1g — nindi (@nindilele) December 9, 2025

ड्रंक ड्रायव्हर सर्व्हिस कशी काम करते?

महिलेच्या मते, ती आणि तिची मैत्रीण एका पार्टीला जात होती. सुरुवातीला त्यांनी दारू पिऊन गाडी चालवण्याचा धोका पत्करण्याची योजना आखली. मात्र, नंतर तिने स्वतः गाडी चालवण्याचा धोका पत्करण्याऐवजी ड्रंक ड्रायव्हर सर्व्हिस बुक केली. काही मिनिटांतच एक प्रशिक्षित ड्रायव्हर तिथे पोहोचला.

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

ड्रायव्हरकडून फोल्डिंग ई बाईकचा वापर

ड्रायव्हर एका छोट्या फोल्डिंग ई-बाईकवर आला. त्याने बाईक फोल्ड केली आणि ती त्याच्या कारच्या ट्रंकमध्ये ठेवली, नंतर तीच गाडी सुरक्षितपणे घरी नेली. गाडी पार्क केल्यानंतर, त्याने त्याची बाईक काढली आणि तो तिथून निघून गेला.

या सर्व्हिस सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची परवडणारी किंमत. त्यात, बरेच ड्रायव्हर आधीच क्लब आणि नाईटलाइफ क्षेत्रांजवळ असतात, त्यामुळे लोकांना ड्रायव्हर येण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही.

चीनचा Uber

या सर्व्हिसमागे चीनमधील प्रसिद्ध राइड-हेलिंग कंपनी Didi आहे, जी अनेकदा चीनची Uber म्हणून ओळखली जाते. कंपनीने 2022 मध्ये ड्रंक ड्रायव्हर सर्व्हिस सुरू केली. या सर्व्हिसमध्ये यूजर अ‍ॅपच्या माध्यमातून तात्पुरता वैयक्तिक ड्रायव्हर बुक करू शकतो. जेव्हा कार मालक स्वतः ड्रायव्हिंग करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा हा ड्रायव्हर कार मालकाची कार चालवतो.

अशी सर्व्हिस का आवश्यक आहे?

ही सर्व्हिस केवळ सोयीसाठी नाही, तर जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठीही महत्त्वाची आहे. नशेत वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात यामुळे कमी होऊ शकतात. लोकांना धोका पत्करण्याऐवजी सुरक्षित पर्याय मिळतो. त्यामुळेच अनेकांचे मत आहे की हा मॉडेल इतर देशांमध्येही राबवला गेला, तर अनेक जीव वाचू शकतात.

Web Title: Solution for drink and drive lady shared expereience about china drunk driver service on twitter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • automobile
  • China
  • drink and drive

संबंधित बातम्या

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!
1

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!

Hero Xoom 160 VS Aprilia SR 175 hp.e: २० हजार रुपयांचा फरक! पॉवर, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणती प्रीमियम स्कूटर ठरतेय बेस्ट!
2

Hero Xoom 160 VS Aprilia SR 175 hp.e: २० हजार रुपयांचा फरक! पॉवर, फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणती प्रीमियम स्कूटर ठरतेय बेस्ट!

दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!
3

दिवाळीत धुमाकूळ घालायला येतेय होंडा एलेव्हेट फेसलिफ्ट; मार्च २०२७ पर्यंत लाँच होणार 0 अल्फा इलेक्ट्रिक SUV!

किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!
4

किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.