Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे; उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या शिष्टाईला यश!

अन्यायकारक ई-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याने राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 07:55 PM
राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे

राज्यातील वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे

Follow Us
Follow Us:
  • वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे
  • अन्यायकारक ई-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक
  • परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर राज्यातील वाहतूकदारांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूकदारांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. शासन त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकदार संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी सांगितले. तसेच संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यव्यापी वाहतूकदारांच्या संपाबाबत राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांच्या शिखर समिती महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला.

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

यावेळी वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याचे सांगत संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत वाहतूकदार संघटनांनी राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

शासन वाहतूकदारांच्या विविध मागण्यांबाबत संवेदनशील असून अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या इ-चलानांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Statewide strike of transporters in the state called off pratap sarnaik informed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • automobile
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.