Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Care tips : उन्हाळ्यात कारमध्ये बसताच ‘ही’ चूक करताय? थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम

Car Care tips : सध्या तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात उभी असलेली कार म्हणजे जणू भट्टीच असते. गाडीत बसताच अंगाची लाहीलाही होते. यामुळे कारमध्ये बसताच ही चूक करु नका. आरोग्यासाठी ठरेल घातक.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 02:21 PM
Car Care Tips

Car Care Tips

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात कारमध्ये बसताच ही चूक करताय?
  • थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम
  • एक्सपर्टसनी दिलाय मोठा इशारा
Car Care tips : सध्या देशभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात उभी असलेली कार म्हणजे जणू भट्टीच असते. गाडीत बसताच अंगाची लाहीलाही होते. यामुळे लोक गाडीत बसल्यावर लगेचच फुल स्पीडवर एसी चालू करतात. मात्र, हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. यामुळे उन्हाळ्यात गाडीत बसताच एसी चालू करणे का टाळावे आणि सुरक्षित प्रवासासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

हे देखील वाचा : Tata चा धमाका! ‘या’ दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago ; नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स

जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स?

तज्ज्ञांच्या मते, कडकत्या उन्हाता तासनतास गाडी उभी राहिलेले असताना कारच्या चेंबरमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते. यामुळे कारचे डॅशबोर्ड, सीट आणि प्लास्टिकच्या भागांमधून हानिकारक वायू बाहेर पडत असतो. अशी परिस्थितीत जर खिडक्या बंद करुन गाडीत बसल्या क्षणी एसी चालू करणे घातक ठरु शकते.

गाडी बाहेर पडणारा विषारी वायू आणि गरम हवेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे किंवा श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले, वृद्धासाठी हे जास्त धोकादायक आहे.

इंजिन आणि एसीवर वाढतो ताण

याशिवाय गाडी उन्हात तापल्याने थेट हाय-स्पीडवर एसी चालल्याने कारच्या कुलिंग सिस्टमवर अचानक प्रचंड ताण येतो. यामुळे इंजिनची कार्यक्षमता मंदावू शकते. तसेच इंधनाचा वापरही जास्त वाढतो. दीर्घकाळ असे केल्यास एसी पार्ट्स खराब होऊन देखभालीचा खर्च वाढू शकतो.

सुरक्षित प्रवासासाठी या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

  • यामुळे गाडीत बसण्यापूर्वी किंवा बसल्यावर किमान १ ते २ मिनिटांसाठी सर्व खिडक्या किंवा दरवाजे उघडा. यामुळे आतील गरम हवा आणि कोंडलेला वायू बाहेर पडेल.
  • सुरुवातील गाडी चालवताना खिडक्या किंचित उघड्या ठेवा आणि एसीचा स्पीड कमी ठेवा. यानंतर तापमान सामान्य झाले की खिडक्या बंद करुनच एसी वाढवा.
  • बाहेरील कडक उन्हाचा आणि गाडीतील वातावणाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. यामुळे गाडतीले वातावरण संतुलित ठेवा.
  • शक्यतो गाडी सावलीत पार्क करा जेणेकरुन गाडी आतून जास्त तापणार नाही.
हे देखील वाचा : Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी

Web Title: Summer ac mistake health risk expert warning car care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • automobile news

संबंधित बातम्या

विनाशकारी… E20 पेट्रोलमुळे वाहन मालक संतप्त, गाडीचे मायलेजही घटत असल्याचं सर्वेक्षणांतून आलं समोर
1

विनाशकारी… E20 पेट्रोलमुळे वाहन मालक संतप्त, गाडीचे मायलेजही घटत असल्याचं सर्वेक्षणांतून आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.