Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त 'या' ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कार चालताना काही चुका टाळल्या तर इंधनाची चांगली बचत होईल. यासाठी ५ सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात. यांचा वापर करुन दर महिन्याला तुमचे हजारो रुपये वाचतील.
यामुळे महागड्या इंधनापासून सुटका मिळवण्यासाठी नवी कार घेण्याऐवजी गाडी चालवण्याच्या सवयीमध्ये बदल करा. यामुळे कार चांगलेच मायलेज देईल आणि तुमचे हजारो रुपये वाचतील.
Car Buying Tips : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची? जाणून घ्या संपूर्ण गणित






