Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suzuki e-Access आणि Ather 450 आमने सामने! कोणता इलेक्ट्रिक स्कूटर जास्त दिमाखदार? जाणून घ्या

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातही e-Access आणि Ather 450 या दोन इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, दोन्ही स्कूटरमध्ये बेस्ट कोण?

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला विशेष मागणी
  • Suzuki e-Access आणि Ather 450 दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर चांगल्या
  • दोघांपैकी बेस्ट ई-स्कूटर कोणत्या?
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ग्राहक इलेक्ट्रिक कारसोबतच E Scooter ला देखील चांगली मागणी देत आहेत. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी चांगल्या रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. यात Ather 450 ही विशेष डिमांड असणारी इलेक्ट्रिक स्कूटर, जी आता नुकतेच झालेल्या Suzuki e-Access सोबत स्पर्धा करतील.

सुझुकीने त्यांची नवीन सुझुकी ई-अ‍ॅक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, ज्याची किंमत 1.88 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. सुझुकी ई-अ‍ॅक्सेस भारतातील सर्वात लोकप्रिय प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर, Ather 450 Apex शी थेट स्पर्धा करणार आहे. यामुळे या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे हा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

किमतीत किती फरक?

Suzuki e-Access आणि Ather 450 Apex हे दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स जवळपास समान किंमत श्रेणीत उपलब्ध आहेत. Ather 450 Apex ची एक्स-शोरूम किंमत 1,89,946 असून, Suzuki e-Access 1,88,490 रुपयांमध्ये मिळतो. म्हणजेच दोन्ही स्कूटर्समधील किंमतीचा फरक केवळ 1,456 रुपयांइतकाच आहे. एवढ्या कमी फरकात ग्राहकांना जास्त परफॉर्मन्स की विश्वासार्ह ब्रँडसोबत संतुलित रायडिंग अनुभव, यापैकी काय निवडायचे? हे ठरवावे लागते.

बॅटरी, रेंज आणि वेग

Suzuki e-Access मध्ये 3.07 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, एका चार्जमध्ये सुमारे 95 किमी रेंज देते. याची टॉप स्पीड 71 किमी/तास आहे, जी दैनंदिन वापरासाठी योग्य मानली जाते. दुसरीकडे, Ather 450 Apex मध्ये 3.7 kWh ची मोठी बॅटरी असून, ती सुमारे 157 किमी रेंज देण्याचा दावा करते. याची कमाल वेगमर्यादा 100 किमी/तास असल्याने हा स्कूटर अधिक वेगवान आणि स्पोर्टी ठरतो.

पॉवर आणि परफॉर्मन्स

परफॉर्मन्सच्या बाबतीत Ather 450 Apex स्पष्टपणे आघाडीवर आहे. हा स्कूटर 9.38 बीएचपी पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करतो. तर Suzuki e-Access 5.49 बीएचपी पॉवर आणि 15 Nm टॉर्क देते. Ather चा एक्सीलरेशन आणि एकूण रायडिंग अनुभव अधिक दमदार असून, Suzuki e-Access आरामदायी आणि स्मूद रायडिंगवर भर देतो.

Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…

शेवटी कोणता स्कूटर तुमच्यासाठी योग्य?

जास्त रेंज, वेगवान परफॉर्मन्स आणि स्पोर्टी फील हवी असल्यास Ather 450 Apex ही स्कूटर उत्तम पर्याय ठरते. मात्र, सुजुकीच्या विश्वासार्ह ब्रँडसोबत संतुलित परफॉर्मन्स आणि प्रीमियम अनुभव हवा असल्यास Suzuki e-Access देखील एक चांगला पर्याय आहे.

 

Web Title: Suzuki e access vs ather 450 which e scooter is best for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • scooter

संबंधित बातम्या

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
1

TVS iQube ची हवा टाइट! Bajaj ने लाँच केली ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग
2

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?
3

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत
4

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.