• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Take Zero Depth Insurance For Complete Car Coverage Know About This Policy

कारच्या संपूर्ण कव्हरेजसाठी काढा Zero Depth Insurance, जाणूुन घ्या पॉलिसीबद्दल

झिरो डेप्थ इन्शुरन्स हा मोटार इन्शुरन्स पॉलिसीचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या कारचे कोणतेही नुकसान झाल्यास, तुम्हाला त्या नुकसानाची संपूर्ण किंमत मिळते. जाणून घ्या या इन्शुरन्स प्रकाराबद्दल आणि त्याच्या फायद्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 03, 2024 | 04:21 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्याकडे वाहन असल्यास त्या वाहनाचे इन्शुरन्स असणे सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असते. या इन्शुरन्समध्ये ही अनेक प्रकार असतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स ते कमप्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स अशा अनेक प्रकारात इन्शुरन्सची विभागणी केली जाते. जरी काही इन्शुरन्सचे प्रिमियम खूप कमी असले तरी आपल्या वाहनासाठी पूर्ण कव्हर असणारा इन्शुरन्स काढणे केव्हाही उत्तम पर्याय असतो. त्यामुळे योग्य त्या कंपनीचा पुर्ण कव्हर करणारा इन्शुरन्स काढणे महत्वाचे आहे.  या इन्शुरन्स प्रकारामधील संपूर्ण किंमत देणारा इन्शुरन्स जाणून घेऊया

झिरो डेप्थ इन्शुरन्स:

झिरो डेप्थ इन्शुरन्स हा मोटार इन्शुरन्स पॉलिसीचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या कारचे कोणतेही नुकसान झाल्यास, कोणताही घसारा वजा न करता तुम्हाला त्या नुकसानाची संपूर्ण किंमत मिळते. या पॉलिसी अंतर्गत कोणतीही विमा कंपनी तुमच्या वाहनाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च कव्हर करते, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

हे देखील वाचा- वाहनांसाठी व्हीआयपी नंबर घेणे होणार अजून खर्चिक, महाराष्ट्रामध्ये ‘एवढ्या’ रुपयांनी वाढले दर

झिरो डेप्थ इन्शुरन्सचे फायदे:

संपूर्ण कव्हरेज मिळवा: विमा कंपनीकडून  तुमच्या कारचे बंपर, टायर, प्लास्टिक, फायबर इत्यादी सर्व भागांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च  उचलला जातो.

इशुरन्समध्ये घसारा नाही: सामान्य विमा पॉलिसीमध्ये, कारच्या भागांचे मूल्य त्यांच्या वापरानुसार कमी होते, ज्याला घसारा म्हणतात. मात्र झिरो डेप्थ पॉलिसीमध्ये असे होत नाही. त्यामुळे ग्राहकाला याचा सर्वात जास्त फायदा होतो.

आर्थिक सुरक्षा: कार अपघातानंतरही, तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही, कारण विमा कंपनी कारच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देते.

हे देखील वाचा-नितीन गडकरींच्या वक्तव्यानंतर देशात डिझेल कार्स बंद होणार? जाणून घ्या

या इन्शुरन्सचा लाभ कसा मिळवावा:

तुमच्या कारचा अपघात झाला आणि तुमच्याकडे झिरो डेप्थ इन्शुरन्स असल्यास, तुम्ही दावा केल्यावर  तुमच्या कारच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च तुम्हाला मिळेल.

उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचे बंपर  हेडलाइट्स, मिरर खराब झाले असतील, तर त्यांच्या दुरुस्तीचा किंवा बदलीचा संपूर्ण खर्च विमा कंपनीद्वारे कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे घसारा शुल्क भरावे लागणार नाही, ज्यामुळे तुमचा खर्च शून्य असणार आहे.

ही पोलिसी  विशेषत: नवीन कारसाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांना लागणारा घसारा हा जास्त असतो. मात्र ही  पॉलिसी तुमचे त्या नुकसानापासून संरक्षण करते.

Web Title: Take zero depth insurance for complete car coverage know about this policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 04:21 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Prakash Mahajan : “युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली”, प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

Prakash Mahajan : “युती तोडून उबाठाला महाविकास आघाडीत बसवण्याची किती दलाली घेतली”, प्रकाश महाजन यांची संजय राऊतवर खरमरीत टीका

Jan 09, 2026 | 03:42 PM
Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख

Jan 09, 2026 | 03:35 PM
एकाच चित्रपटानंतर बॉलिवूडला केलं बाय बाय, 50000 कोटींची मालकीण; जुही चावलाला संपत्तीत मागे टाकणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

एकाच चित्रपटानंतर बॉलिवूडला केलं बाय बाय, 50000 कोटींची मालकीण; जुही चावलाला संपत्तीत मागे टाकणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

Jan 09, 2026 | 03:33 PM
पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील

पापडाची कुरकुरीत चटणी कधी खाल्ली आहे का? मसालेदार अन् झणझणीत रेसिपी नोट करा; आठवडाभर टिकून राहील

Jan 09, 2026 | 03:31 PM
Trump Tariff Impact on India: रशियन तेलावरून भारताला ५००% टॅरिफची धमकी! ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजारात घसरण

Trump Tariff Impact on India: रशियन तेलावरून भारताला ५००% टॅरिफची धमकी! ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजारात घसरण

Jan 09, 2026 | 03:29 PM
IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

Jan 09, 2026 | 03:27 PM
Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर

Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर

Jan 09, 2026 | 03:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.