Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खूप झाल्या ई-बाईक आणि कार! मार्केटमध्ये आता Tata Electric Cycle ठरतेय दमदार, फुल चार्जवर मिळेल 250 KM ची रेंज

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. मात्र, आता टाटाने मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सायकल आणली आहे, जी फुल चार्जवर 250 KM ची रेंज देते.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 16, 2025 | 12:49 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ
  • आता इलेक्ट्रिक सायकल सुद्धा मार्केटमध्ये आली
  • टाटाच्या इलेक्ट्रिक सायकलची जोरदार चर्चा
भारतात सततच्या इंधन दरवाढीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर उत्पादित करण्यावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. Tata Motors ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे, ज्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यासोबतच कंपनीने इलेक्ट्रिक सायकल देखील आणली आहे.

Tata ने अलीकडेच एक नवीन इलेक्ट्रिक सायकल मॉडेल जाहीर केले आहे, जे केवळ परवडणारेच नाही तर त्यात उत्तम रेंज आणि फीचर्स असणारे मॉडेल असणार आहे. पर्यावरणाच्या बाबतीत जबाबदार ग्राहकांसाठी ही सायकल एक उत्तम पर्याय असू शकते. चला या ई सायकलबद्दल जाणून घेऊयात.

पाहताच क्षणी प्रेमात पाडेल अशी Royal Enfield Classic 350! फक्त द्यावा लागेल 4,299 रुपयांचा EMI

डिझाइन आणि बिल्ड क्वालिटी

ही नवीन टाटा इलेक्ट्रिक सायकल दिसायला आधुनिक आणि प्रीमियम दिसते. याची रचना तरुणाईला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. याचे ॲल्युमिनियम मिश्र धातुची फ्रेम ती हलकी आणि मजबूत बनवते. याची फ्रेम वॉटरप्रूफ आणि डस्ट रेसिस्टेंट आहे, ज्यामुळे ती पावसात किंवा खडबडीत रस्त्यांवरही चालवण्यास आरामदायी बनते.

250 किमीची रेंज

त्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या बाईकची बॅटरी आणि रेंज. रिपोर्ट्सनुसार, ही टाटा ई-सायकल एकदा पूर्ण चार्ज केल्यावर अंदाजे 200 ते 250 किलोमीटरची रेंज देऊ शकते. यात हाय क्वालिटी लिथियम-आयन बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की सायकल चार्ज केली जाऊ शकते आणि काही तासांतच लांब अंतरासाठी तयार होऊ शकते.

Alto च्या भावात SUV सारखा परफॉर्मन्स! वर्षाअखेरीस आली सर्वात मोठी बंपर सूट, किंमत 4 लाखांपेक्षा कमी

फीचर्स जे या सायकलला खास बनवतात

या ई सायकलमध्ये अनेक असे फीचर्स आहेत, जे तिला एक उत्तम आणि खास सायकल बनवतात. हे फीचर्स म्हणजे

  • बॅटरी, वेग आणि ट्रिप माहिती दर्शविणारा डिजिटल डिस्प्ले
  • LED हेडलाइट आणि टेललाइटमुळे रात्रीही सुरक्षित राइडिंग
  • मल्टी-स्पीड गिअर सिस्टीम
  • फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्समुळे अधिक चांगला कंट्रोल
या सर्व फीचर्ससह ही सायकल शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर तसेच गावातील खडबडीत रस्त्यांवरही कोणत्याही अडचणीशिवाय सहज चालवता येते.

किंमत आणि उपलब्धता

टाटाने ही सायकल सर्वसामान्यांच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे 4,500 ते 5,500 रुपयांदरम्यान असू शकते, जी फीचर्स आणि रेंजच्या तुलनेत परवडणारी मानली जात आहे.

ही ई-सायकल कोणासाठी योग्य आहे?

जर तुम्ही विद्यार्थी असाल, ऑफिसला जाण्यासाठी एका उत्तम पर्यायांच्या शोधत असाल किंवा कमी अंतरासाठी स्वस्त, टिकाऊ आणि स्टायलिश ट्रान्सपोर्ट हवी असेल, तर टाटाची ही इलेक्ट्रिक सायकल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

 

Web Title: Tata electric cycle can give range up to 250 km range know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bicycle
  • tata motors

संबंधित बातम्या

Nissan च्या नवीन MPV ची पहिली झलक आली समोर! कधी होणार सादर?
1

Nissan च्या नवीन MPV ची पहिली झलक आली समोर! कधी होणार सादर?

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब
2

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब

Yamaha च्या ‘या’ 2 बाईक भारतात पुन्हा दिसणार नाही! विक्री पूणर्पणे बंद
3

Yamaha च्या ‘या’ 2 बाईक भारतात पुन्हा दिसणार नाही! विक्री पूणर्पणे बंद

नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल
4

नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.