Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Harrier EV चा Stealth Edition लाँच, दमदार फीचर्ससह मिळणार जबरदस्त रेंज

टाटाने देशात अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. Tata Harrier EV ही त्यातीलच एक कार. नुकतेच या कारचा Stealth Edition लाँच करण्यात आला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 30, 2025 | 06:27 PM
फोटो सौजन्य: @AckoDrive (X.com)

फोटो सौजन्य: @AckoDrive (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सना धमाकेदार मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत होत्या, त्याच आज इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेषलक्ष केंद्रित करत आहे.

भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक कंपनी. टाटाने देशात अनेक कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच केले आहे. नुकतेच कंपनीने Tata Harrier EV चा Stealth Edition लाँच केला आहे. चला या नवीन कारबद्दल जाणून घेऊयात.

Tata Harrier EV Stealth Edition झाली लाँच

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने टाटा हॅरियर ईव्हीचा नवीन एडिशन लाँच केला आहे. या एसयूव्हीची स्टील्थ एडिशन देखील बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही एडिशन रियर व्हील ड्राइव्ह आणि क्वाड व्हील ड्राइव्ह या दोन पर्यायांमध्ये दिली जात आहे.

Kia Carens Clavis EV होऊ शकते देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर Electric MPV, केव्हा होणार लाँच?

किती व्हेरिएंट्सचा असेल पर्याय?

या एडिशनचे एकूण चार व्हेरिएंट कंपनीने ऑफर केले आहेत. यापैकी दोन रियर व्हील ड्राइव्ह आणि दोन क्वाड व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजीसह येतील. यामध्ये Empowered 75 Stealth, Empowered 75 Stealth ACFC, Empowered QWD 75 Stealth और Empowered QWD 75 Stealth ACFC व्हेरिएंटचा समावेश आहे.

फीचर्स

कंपनीने टाटा हॅरियर ईव्हीच्या स्टील्थ एडिशनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात बूस्ट मोड, ऑफ रोड असिस्ट, नॉर्मल, स्नो, ग्रास, मड, वाळू, रॉक आणि कस्टम टेरेन मोड्स, मॅट स्टील्थ ब्लॅक पेंट स्कीम, कार्बन लेदरेट सीट्स आणि इंटीरियर, 19 इंच पियानो ब्लॅक अलॉय व्हील्स, ऑटो पार्क असिस्ट, लेव्हल-2 एडीएएस, 540 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 36.9 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर्ड टेलगेट, जेबीएलचा 10 स्पीकर ऑडिओ सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, अँबियंट लाईट असे अनेक फीचर्स आहेत.

इतिहास घडला ! पहिल्यांदाच ड्रायव्हर शिवाय खरेदीदाराच्या घरी पोहोचली Tesla ची कार, भारतात होणार लाँच?

दमदार बॅटरी आणि मोटर

75 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह टाटाने हॅरियर ईव्ही सादर केली आहे. यामुळे एसयूव्हीला एका चार्जवर 627 किमीची एमआयडीसी रेंज मिळते. वास्तविक जगातील रेंज सुमारे 480 ते 505 किमी आहे. यात असलेली पीएमएसएम मोटर तिला 238 पीएस पॉवर आणि 315 न्यूटन मीटर टॉर्क देते.

किती आहे किंमत?

टाटा हॅरियर ईव्ही स्टील्थ एडिशनची एक्स-शोरूम किंमत 28.24 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 30.23 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Tata harrier ev stealth edition launched in indian market know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही
1

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
2

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड
3

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला
4

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.