Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata July 2026 Sales: टाटाने जुलै 2026 मध्ये विकल्या तब्बल 62 हजारपेक्षा अधिक कार्स, 58% टक्क्यांनी खरेदी वाढली

Tata July 2026 Sales: देशात टाटा मोटर्सची वाहने खूप लोकप्रिय आहेत. जुलै महिन्यात टाटा मोटर्सने एकूण ६२,६११ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ५८% वाढ झाली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 08, 2026 | 02:16 PM
Tata Sales: जुलै महिन्यात टाटा कार्सच्या विक्रीत वाढ (फोटो सौजन्य - Tata Punch)

Tata Sales: जुलै महिन्यात टाटा कार्सच्या विक्रीत वाढ (फोटो सौजन्य - Tata Punch)

Follow Us
Follow Us:
  • मागच्या वर्षी जुलै महिन्याच्या विक्रीच्या तुलनेत टाटा कार्सची ५८ टक्के अधिक विक्री 
  • तब्बल ६२ हजारापेक्षा अधिक कार्सची झाली विक्री 
  • काय सांगतो टाटा कार्सचा रिपोर्ट 
Tata July 2026 Sales: टाटा ही देशातील एक सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी आहे. ही कंपनी विविध विभागांमध्ये विविध प्रकारची वाहने विकते आणि दर महिन्याला तिचा बाजारातील वाटा लक्षणीय असतो. कंपनीचा जुलै २०२६ चा विक्री अहवालही प्रसिद्ध झाला आहे. या आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सने जुलैमध्ये एकूण ६२,६११ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये विकल्या गेलेल्या ३९,५२१ युनिट्सच्या तुलनेत विक्रीत ५८% वाढ झाली आहे. चला, सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्या आणि त्यांना किती ग्राहक मिळाले यावर एक नजर टाकूया.

Top 10 Cars: मारूती कार्सच्या तुफानात Tata-Mahindra आणि ह्युंदाई पडले मागे, Dzire पुन्हा यशाच्या शिखरावर!

जुलै महिन्यातील टाटा कारची विक्री

१. Tata Punch – या टाटा कारने जुलै २०२६ मध्ये विक्रीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. जुलैमध्ये एकूण २१,३१३ युनिट्सची विक्री झाली. वार्षिक तुलनेत विक्रीत ९८% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये १०,७८५ युनिट्सची विक्री झाली होती.

२. Tata Nexon – जुलैमध्ये १७,४७१ खरेदीसह टाटा नेक्सॉन ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार होती. गेल्या वर्षी नेक्सॉनच्या १२,८२५ युनिट्सची विक्री झाली.

३. Tata Tiago – टाटा टियागो विक्रीच्या तक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जुलैमध्ये ७,४२९ ग्राहकांनी ही गाडी खरेदी केली. वार्षिक तुलनेत विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली.

४. Tata Sierra – जुलै २०२६ मध्ये टाटा सिएरा ६,३२७ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. ही टाटाच्या अलीकडेच लॉन्च झालेल्या सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक आहे.

५. Tata Harrier – गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील २,२१६ ग्राहकांच्या तुलनेत, जुलै २०२६ मध्ये हॅरियरला एकूण ३,३०१ ग्राहक मिळाले, म्हणजेच विक्रीत ४९ टक्क्यांची वाढ झाली.

टाटाच्या इतर कार्सची विक्री 

६. Tata Altros – सहाव्या क्रमांकावर असलेली ही कार जुलै २०२६ मध्ये २,८६२ लोकांनी खरेदी केली. वार्षिक तुलनेत तिच्या विक्रीत २७ टक्क्यांनी घट झाली.

७. Tata Curve– जुलै महिन्यात एकूण १,६९७ लोकांनी टाटा कर्व्ह खरेदी केली. मात्र, गेल्या वर्षी जुलैमध्ये ही गाडी २,००५ लोकांनी खरेदी केली होती.

८. Tata Safari – विक्रीच्या तक्त्यात आठव्या क्रमांकावर असलेल्या टाटा सफारीच्या १,४५३ गाड्या विकल्या गेल्या. तिच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली.

९. Tata Tigor – जुलै २०२६ मध्ये ७५८ लोकांनी टाटा टिगोर खरेदी केली. तिच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घट झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये ही गाडी ९६८ लोकांनी खरेदी केली होती.

Flying Car: उत्तराखंडच्या तरूणाने केली कमाल, उडणाऱ्या कारची चाचणी यशस्वी; पहा व्हिडिओ

Web Title: Tata july 2026 sales more than 62 thousand cars model wise report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • tata cars
  • tata punch

संबंधित बातम्या

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
1

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
2

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
3

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
4

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.