• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Motors Has Launched Their Advanced Technology At Bauma Conexpo 2024

Bauma Conexpo 2024 मध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केले अनावरण

टाटा मोटर्स आपल्या दमदार कार्समुळे ओळखली जाते. नुकतेच झालेल्या बाऊमा कॉनएक्‍स्‍पो 2024 मध्ये कंपनीने आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचे अनावरण केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2024 | 07:49 PM
Bauma Conexpo 2024 मध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केले अनावरण

Bauma Conexpo 2024 मध्ये टाटा मोटर्स अग्रस्थानी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केले अनावरण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत टाटा मोटर्स देशात अनेक उत्तोमोत्तम कार्स लाँच करत असतात. आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे. तसेच आपल्या सर्व कार्समध्ये उत्तम सेफ्टी देखील प्रदान करताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने आपले पुढील अत्याधुनिक व्हिजन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून Bauma Conexpo 2024 सादर केले आहे.

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक आणि गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे प्रगत अ‍ॅग्रीगेट्सची सर्वसमावेशक श्रेणी दाखवली आहे. यामध्‍ये २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंजमध्‍ये उपलब्‍ध असलेले सीपीसीबी IV+ प्रमाणित टाटा मोटर्स जेनसेट्स, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्सपर्यंतचे सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स, लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स व ट्रेलर अ‍ॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्सचा समावेश होता. मटेरिअल हाताळणी, बांधकाम उपकरण, औद्योगिक उपयोजन व लॉजिस्टिक्‍स विभागांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यात आले आहेत, तसेच उच्‍च कार्यक्षमता व टिकाऊपणासाठी निर्माण करण्‍यात आले आहेत.

लाँच झाल्याच्या अल्पावधीतच ‘ही’ कार ठरली सुपरहिट! विकल्या 94000 पेक्षा जास्त युनिट्स

बाऊमा कॉनएक्‍स्‍पो 2024 येथे टाटा मोटर्स पॅव्हिलियनचे उद्धाटन करत टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचा स्‍पेअर्स अँड नॉन-वेईकुलर बिझनेसचे प्रमुख विक्रम अग्रवाल म्‍हणाले, “बाऊमा कॉनएक्‍स्‍पो शक्तिशाली व विश्‍वसनीय तंत्रज्ञानांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स अ‍ॅग्रीगेट्स सादर करण्‍याकरिता परिपूर्ण प्‍लॅटफॉर्म आहे. हे नवीन अ‍ॅग्रीगेट्स ग्राहकांचा प्रत्‍यक्ष आवाज आहेत, जे व्‍यापक ग्राहक अभिप्रायांनंतर विकसित करण्‍यात आले आहेत. आम्‍ही भारतातील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत, जेनसेट्ससह पॉवर सोल्‍यूशन्‍स वितरित करत आहोत, ज्‍यामुळे पाायाभूत सुविधा सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स व लाइव्‍ह अ‍ॅक्‍सल्‍ससह सक्षम होतील आणि लॉजिस्टिक्‍स ट्रेलर अ‍ॅक्‍सल्‍स व कम्‍पोनण्‍ट्ससह प्रबळ होईल.”

टाटा मोटर्स अ‍ॅग्रीगेट्स त्‍यांचा उच्‍च टिकाऊपणा, कार्यक्षमता व परफॉर्मन्‍ससाठी ओळखले जातात. व्‍यापक संशोधनाच्‍या माध्‍यमातून विकसित आणि अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या या सोल्‍यूशन्‍सना देशभरातील २५००० हून अधिक अधिकृत सर्विस आऊटलेट्सचे पाठबळ आहे. कंपनी प्रखर औद्योगिक वैशिष्‍ट्यांची पूर्तता करणारे नाविन्‍यपूर्ण, उच्‍च-कार्यक्षम अ‍ॅग्रीगेट्स देत भारतातील पायाभूत सुविधा विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

नवीन वर्षापासून किआ आणि टाटाच्या कार महागणार; वाचा… कितीने वाढणार किंमती!

बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे टाटा मोटर्स अ‍ॅग्रीगेट्स

  • टाटा मोटर्स जेनसेट्स: सीपीसीबी IV+ प्रमाणितसह रिमोट मॉनिटरिंग सिस्‍टम; २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंज.
  • इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स: सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्समध्‍ये उपलब्‍ध.
  • लाइव्‍ह अ‍ॅक्‍सल्‍स: उच्‍च-टन क्षमतेच्‍या बांधकाम उपकरणासाठी प्रबळपणे डिझाइन करण्‍यात आले आहेत.
  • ट्रेलर अ‍ॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्स: हेवी-ड्युटी व्‍यावसायिक वाहनांसाठी नवीन १६ मिमी जाड ट्रेलर अ‍ॅक्‍सल बीम.

Web Title: Tata motors has launched their advanced technology at bauma conexpo 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 07:49 PM

Topics:  

  • auto news
  • tata motors

संबंधित बातम्या

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार
1

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप
2

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ
3

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…
4

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता

Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता

Feb 06, 2026 | 09:44 PM
IND vs ENG : U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ 

IND vs ENG : U19 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने रचला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ 

Feb 06, 2026 | 09:39 PM
पुणे ते दिल्ली Vande Bharat Express सुरू करावी; खासदार मेधा कुलकर्णींची राज्यसभेत मागणी

पुणे ते दिल्ली Vande Bharat Express सुरू करावी; खासदार मेधा कुलकर्णींची राज्यसभेत मागणी

Feb 06, 2026 | 09:32 PM
Karad Political News: बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव, पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल

Karad Political News: बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव, पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल

Feb 06, 2026 | 09:14 PM
Pune-Mumbai Expressway वर प्रवासी अडकल्यावर सरकारला जाग; मंत्री आशीष शेलारांच्या ‘या’ सूचना

Pune-Mumbai Expressway वर प्रवासी अडकल्यावर सरकारला जाग; मंत्री आशीष शेलारांच्या ‘या’ सूचना

Feb 06, 2026 | 09:14 PM
T20 World Cup Opening Ceremony: “नोरा फतेहीपासून बादशाहपर्यंत…”, वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार ‘या’ स्टार्सची मैफल

T20 World Cup Opening Ceremony: “नोरा फतेहीपासून बादशाहपर्यंत…”, वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंगणार ‘या’ स्टार्सची मैफल

Feb 06, 2026 | 08:59 PM
पर्यटनात Maharashtra देशात ‘नंबर १’! परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ; केंद्र सरकारची माहिती

पर्यटनात Maharashtra देशात ‘नंबर १’! परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ; केंद्र सरकारची माहिती

Feb 06, 2026 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.