Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors ने केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म

टाटा मोटर्सने सर्वात प्रगत इंटरसिटी प्‍लॅटफॉर्म टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच केले आहे. आरामदायीपणा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले. फुल-एअर सस्‍पेंशन भारतातील महामार्गांवर उत्तम दर्जाचा अनुभव देते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 15, 2025 | 03:49 PM
टाटा मोटर्सची नवी बस लाँच

टाटा मोटर्सची नवी बस लाँच

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍स या भारतातील व्‍यावसायिक गतीशीलतेमधील अग्रणी कंपनीने आज आतापर्यंतचे त्‍यांचा सर्वात प्रगत इंटरसिटी प्‍लॅटफॉर्म नवीन टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच केले. लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासी वाहतूकीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले LPO 1822आरामदायीपणा, कामगिरी आणि कार्यक्षमतेमधील अग्रणी झेप आहे, ज्‍यासह मास मोबिलिटीच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये टाटा मोटर्सचे नेतृत्‍व अधिक दृढ झाले आहे. 

टाटा LPO 1822 फुल-एअर सस्‍पेंशन आणि कमी एनव्‍हीएच (नॉइज, व्‍हायब्रेशन व हार्शनेस) पैलूंच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम राइड अनुभव देते, ज्‍यामधून प्रवाशांना व ड्रायव्‍हर्सना थकवा न येता प्रवासाचा आनंद मिळतो. ३६ ते ५०-आसनीपर्यंतचे स्थिर कॉन्फिग्‍युरेशन्‍स आणि स्‍लीपर लेआऊट्ससह चेसिस भारतातील विस्‍तारित होत असलेल्‍या परिवहन क्षेत्रामधील ताफा ऑपरेअर्सच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. 

महाराष्ट्र्रात फक्त आणि फक्त याच कारची हवा! मुंबई-ठाण्यात दुप्पट विक्री तर राज्यातील विक्रीत 29 टक्क्यांचे योगदान

काय म्हणाले उपाध्यक्ष

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्‍हणाले, 

”भारतातील इंटरसिटी परिवहन परिसंस्‍थेमध्‍ये परिवर्तन होत आहे, ज्याचे श्रेय वाढती कनेक्‍टीव्‍हीटी आणि ग्राहकांच्‍या वाढत्‍या अपेक्षांना जाते. टाटा LPO 1822 प्रगत उत्‍पादन आहे, ज्‍यामध्‍ये उच्‍च राइड दर्जा, प्रबळ रचना आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी अद्वितीय मूल्‍य देतात. प्रवासी, ड्रायव्‍हर्स आणि ताफा मालकांसाठी हे लाभदायी आहे, जेथे आरामदायीपणामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, सुरक्षितता वाढवण्‍यात आली आहे अणि अधिक लाभाची खात्री मिळते.”  

काय आहेत वैशिष्ट्य

LPO 1822 मध्‍ये प्रमाणित 5.6-लीटर कमिन्‍स डिझेल इंजिनची शक्‍ती आहे, जे प्रभावी 220 एचपी शक्‍ती आणि 925 एनएम टॉर्क देते. ही पॉवरट्रेन उच्‍च कामगिरी व इंधन कार्यक्षमतेमध्‍ये संतुलन राखते. चेसिस पूर्णपणे डिझाइन करण्‍यात आलेल्‍या टाटा मॅग्‍ना कोचसाठी आधार म्‍हणून देखील काम करते. टाटा मॅग्‍ना कोच ही प्रीमियम इंटरसिटी बस असून दर्जात्‍मक सुरक्षितता, आरामदायीपणा व प्रवास अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

मूल्‍य तत्त्व अधिक वाढवत LPO 1822 टाटा मोटर्सच्या नेक्‍स्‍ट जनरेशन कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजच्‍या पूरक चार वर्षांच्‍या सबस्क्रिप्‍शनसह येते. फ्लीट एज ऑपरेटर्सना रिअल-टाइम डायग्‍नोस्टिक्‍स, अंदाजात्‍मक देखभाल आणि डेटा-संचालित फ्लीट ऑप्टिमायझेशनसह सक्षम करते, ज्‍यामधून स्‍मार्ट, अधिक लाभदायी कार्यसंचालनांची खात्री मिळते. 

Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त

कसे आहेत मॉडेल्स                                                                                                                         

डिझेल, सीएनजी, एलएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्‍समध्‍ये ९ ते ५५-आसनी मॉडेल्‍सपर्यंत पसरलेल्‍या सर्वसमावेशक पोर्टफोलिओसह टाटा मोटर्स भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍यामध्‍ये नेतृत्‍व करत आहे. या सुविधेला सर्वांगीण वेईकल लाइफसायकल सपोर्ट प्रोग्राम Sampoorna Seva 2.0 चे पाठबळ आहे, जो खात्रीदायी सर्विस टर्नअराऊंड, जेन्‍यूएन स्‍पेअर्स, वार्षिक देखभाल करार आणि २४x७ ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स देतो. देशभरात 4,500 हून अधिक सेल्‍स व सर्विस टचपॉइट्सच्‍या प्रबळ नेटवर्क पाठबळासह टाटा मोटर्स भारताातील प्रवासी परिवहन क्षेत्रामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

Web Title: Tata motors launches tata lpo 1822 bus chassis the most advanced intercity platform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 10:51 PM

Topics:  

  • auto news
  • tata motors
  • tata motors news

संबंधित बातम्या

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर
1

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

HR88B8888: बोली तर लावली पण खिसा झाला खाली! आता पुन्हा लागणार देशातील सर्वात महाग Number Plate ची बोली
2

HR88B8888: बोली तर लावली पण खिसा झाला खाली! आता पुन्हा लागणार देशातील सर्वात महाग Number Plate ची बोली

All New Kia Seltos चा बोल्ड लुक आणि ढाँसू फिचर्स, 10 डिसेंबरला येणार ग्राहकांसमोर; पहा पहिली झलक
3

All New Kia Seltos चा बोल्ड लुक आणि ढाँसू फिचर्स, 10 डिसेंबरला येणार ग्राहकांसमोर; पहा पहिली झलक

थंडीत लाँच होणार ‘या’ गाड्या, वर्ष अखेरीस बाजारात तापणार वातावरण; स्पर्धा वाढून ग्राहकांना पडणार पेच
4

थंडीत लाँच होणार ‘या’ गाड्या, वर्ष अखेरीस बाजारात तापणार वातावरण; स्पर्धा वाढून ग्राहकांना पडणार पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.