Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सची मोठी झेप; ‘प्रवास ५.०’ मध्ये नवीन अल्ट्रा प्राइम आणि स्टारबस प्राइम श्रेणी लाँच!

टाटा मोटर्सने 'प्रवास ५.०' कार्यक्रमात सुरक्षित आणि शाश्वत वाहतुकीसाठी 'अल्ट्रा प्राईम' आणि 'स्टारबस प्राईम' या प्रगत बस श्रेणींसह नवीन सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांचे अनावरण केले आहे. हे सर्वसमावेशक मोबिलिटी पोर्टफोलिओ फ्लीट ऑपरेटर्सचा खर्च कमी करून शालेय, पर्यटन आणि शहरी प्रवासी वाहतुकीचा दर्जा सुधारण्यास मदत करेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 14, 2026 | 02:03 PM
टाटा मोटर्सची मोठी झेप; ‘प्रवास ५.०’ मध्ये नवीन अल्ट्रा प्राइम आणि स्टारबस प्राइम श्रेणी लाँच!
Follow Us
Follow Us:

• सुरक्षित आणि शाश्वत प्रवासी वाहतुकीसाठी एलपीओ १६२० सीएनजी, अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२ आणि अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्‍हीचे अनावरण केले.
• भारतातील सर्वात पसंतीचे लास्ट-माइल पॅसेंजर मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे इलेक्ट्रिक रूप मॅजिक ईव्हीचे प्रदर्शन.
• इंटरसिटी, शहरांतर्गत आणि संस्थात्मक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा व्यापक पोर्टफोलिओ सादर केला.

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज प्रवास ५.० मध्ये आपल्या व्यावसायिक पॅसेंजर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचा सर्वात प्रगत पोर्टफोलिओ प्रदर्शित केला. यामध्ये प्रामुख्याने ऑल-न्‍यू टाटा अल्ट्रा प्राइम आणि टाटा स्टारबस प्राइम या बस श्रेणी लाँच करण्यात आल्या. उत्तम आरामदायी प्रवास, अधिक सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन केलेल्या या नेक्स्ट-जनरेशन बसेस संपूर्ण भारतातील प्रवासी वाहतुकीचे भविष्य घडवण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करतात.

टाटा समूहाचे मोठे लक्ष्य! 2031 पर्यंत वाहन व्यवसायातून 100 अब्ज डॉलर्स महसुलाचे उद्दिष्ट; JLR आणि EV वर मोठी गुंतवणूक

कंपनीने एलपीओ १६२० सीएनजी, अल्ट्रा प्राइम एलपीओ ४१२, अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही, मॅजिक ईव्ही, विंगर प्लस व अल्ट्रा प्राइम आरई कॉन्सेप्टसह अनेक उपयोगांसाठी आणि पॉवरट्रेनसाठी आवश्यक असलेल्या मसेबिलिटी सोल्‍यूशन्‍सची सर्वसमावेशक श्रेणी सादर केली. या संपूर्ण पोर्टफोलिओमधून निदर्शनास येते की, टाटा मोटर्स शहरी, इंटरसिटी व संस्थात्मक वाहतुकीसाठी सुरक्षित, शाश्वत आणि ग्राहक-केंद्रित मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते.

या इव्‍हेण्‍टप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडचे कमर्शियल पॅसेंजर वेईकल्सचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड आनंद एस. म्हणाले, ”प्रवास हे आमच्यासाठी फ्लीट ऑपरेटर्स व उद्योग क्षेत्रातील घटकांशी जोडले जाण्यासाठी आणि देशभरात प्रवासी वाहतुकीच्या गरजा कशा प्रकारे बदलत आहेत याबद्दल अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ राहिले आहे. या वर्षातील आमचे सादरीकरण हे कर्मचारी वाहतूक, पर्यटन, शाळा वाहतूक किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंतची वाहतूक असो विविध उपयोगांमधील ग्राहकांच्या गरजांबद्दलच्या आमच्या सखोल आकलनाला सादर करते.

Tata Motors चा मोठा धमाका! ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग; 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी

एलपीओ १६२० सीएनजीचा कमी खर्च, नवीन अल्ट्रा प्राइम श्रेणीची वाढलेली सुरक्षितता आणि आराम, तसेच अल्ट्रा स्कूल ९/९ ईव्ही आणि मॅजिक ईव्हीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा झालेला विस्तार यांसह प्रत्येक सोल्‍यूशन ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आमच्या विस्तीर्ण सेवा नेटवर्क आणि सपोर्ट सिस्टमच्या बळावर ही उत्पादने ग्राहकांना वेईकचा जास्तीत जास्त वापर करण्यास, ऑपरेटिंग खर्च सुधारण्यास आणि उत्तम प्रवास अनुभव देण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय फायदेशीरपणे वाढवणे शक्य होते.”

प्रवास ५.० मध्ये टाटा मोटर्सने उद्योगातील सर्वात व्यापक पॅसेंजर मोबिलिटी पोर्टफोलिओ सादर केला, ज्यामध्ये शाळा, कर्मचारी, पर्यटन, इंटरसिटी, शहरांतर्गत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या वाहतुकीसाठी समकालीन व इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्‍सचा समावेश आहे.

Web Title: Tata motors new ultra prime starbus prime segment launch automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • automobile
  • best bus
  • tata motors

संबंधित बातम्या

रात्रीच्या प्रवासातील ‘हाय-बीम’चा धोका आणि डोळे दिपवणारा प्रकाश! कसा टाळाल या अपघाताच्या मृत्यूचा सापळा?
1

रात्रीच्या प्रवासातील ‘हाय-बीम’चा धोका आणि डोळे दिपवणारा प्रकाश! कसा टाळाल या अपघाताच्या मृत्यूचा सापळा?

गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे
2

गाडीखाली ऑईलचे डाग दिसतायत? जाणून घ्या बाईकमधून ऑईल लीक होण्याची ५ मुख्य कारणे

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या
3

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या
4

कार खरेदीची सुवर्णसंधी! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ₹१.२५ लाखांपर्यंतची बंपर सूट! आत्ताच जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.