मुंबईतील सांताक्रूझ आगाराच्या बेस्ट बसमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली. काय घडले नेमके? वाचा सविस्तर.
खसादार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर बेस्ट निवडणुकीच्या पराभवावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai BEST Bus Accident News : मुंबईत सकाळच्या वेळेत बेस्ट बसला ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
Mumbai Best Accident : मुंबईतील गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला असून बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकून पडली आहे. हा खड्डा पावसामुळे झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai BEST announces price hike: मुंबईकरांच्या महागाईत आणखी एक वाढ झाली आहे ती म्हणजे बेस्टची भाडेवाढ. बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.