Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या काळात Tata Punch Facelift चे लॉंचिग, किंमत अगदीच किफायतशीर

सणासुदीच्या काळात भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटाने नवीन टाटा पंच फेसलिफ्टचे लॉंचिग केले आहे. विशेष म्हणजे ही कार  आश्चर्यकारकपणे परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च केली गेली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 19, 2024 | 03:42 AM
फोटो सौजन्य - iStock

फोटो सौजन्य - iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो मार्केटमध्ये सणासुदींच्या काळात नवनव्या कार लॉंच होत आहेत. यामुळे ग्राहकांकडे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. या लॉंचिगमध्ये भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटाने ही  नवीन टाटा पंच फेसलिफ्टचे लॉंचिग केले आहे. विशेष म्हणजे ही कार  आश्चर्यकारकपणे परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केली गेली आहे. या कारच्या  बेस मॉडेलची  एक्स शो रुम किंमत ही  6.13 लाख रुपये आहे. कंपनीच्या  टाटा पंच या भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारचे हे  अपग्रेडेड व्हर्जन आहे. टाटा पंचला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अपग्रेडेड व्हर्जनमुळे ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा- ‘ही’ मेड इन इंडिया कार आता आफ्रिकेत होणार लाँच, होऊ शकतात महत्वाचे बदल

Tata Punch Facelift वैशिष्टये 

टाटा पंचमध्ये 10.25-इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. या कारमधील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे या कारमध्ये सनरुफ आहे. नवीन  डिझाइन केलेले सेंटर कन्सोल, मागील एसी व्हेंट्स वायरलेस Android Auto आणि Apple Carplay ,वायरलेस चार्जिंग पॅड आणि सी-टाइप, फास्ट चार्जिंग पोर्ट इत्यांदी वैशिष्टांचा समावेश असणार आहे. यातील काही वैशिष्ट्ये ही केवळ पूर्ण आणि क्रिएटिव्ह प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.

Tata Punch Facelift डिझाईन नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्ही प्रमाणे काही फरक राखला गेला असला तरी नव्या पंच मध्ये आणि  पंच ईव्हीमध्ये काही साम्य घटक आहेत. कारमध्ये एलईडी डीआरएल साईन, नवीन हेडलॅम्प तसेच नवीन स्टायलिश बंपर असून विशेष म्हणजे  डॅशबोर्डसाठी सुधारित रंग योजना केली आहे.

हे देखील वाचा-भारताच्या EV क्षेत्रामध्ये ‘या’ देशाचे असू शकते राज्य; ग्लोबल ट्रेंड अहवालामध्ये माहिती आली समोर

Tata Punch Facelift इंजिन 

कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्ससह असणार आहे. हे  इंजिन 86hp आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. आउटगोइंग पंच प्रमाणेच या कारमध्येही  CNG मॉडेल देखील उपलब्ध होणार आहे. या  CNG सोबत AMT गिअरबॉक्स देखील ऑफरवर असू शकतो.

टाटा पंच फेसलिफ्ट ही कार  भारतीय बाजारपेठेमध्ये Hyundai Exter आणि Citroen C3 शी थेट स्पर्धा करणार आहे तसेच  nissan magnite आणिRenault Kiger बेस मॉडेलशी या कारची स्पर्धा असणार आहे.

Web Title: Tata punch facelift launched during the festive season the price is very affordable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 03:42 AM

Topics:  

  • tata motors

संबंधित बातम्या

Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?
1

Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट
2

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज
3

Tata Motors चा नाद नाही करायचा! ‘या’ कारमध्ये मिळेल Range-Rover मधील फीचर्स अन् 500 किमीपेक्षा जास्त रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.