Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका झटक्यात Tata Sierra Diesel Variant होईल तुमची! Down Payment आणि EMI चा सोपा हिशोब समजून घ्या

नुकतेच एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच झालेली Tata Sierra खरेदी करण्याचा जर तुम्हीही विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला Tata Sierra Diesel Variant चा फायनान्स प्लॅन जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 09, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @carandbike/X.com

फोटो सौजन्य: @carandbike/X.com

Follow Us
Follow Us:
  • भारतात नवीन लूकमध्ये टाटा सिएरा लाँच
  • Tata Sierra Diesel Variant साठी किती करावे लागेल डाउन पेमेंट
  • जाणून घ्या संपूर्ण हिशोब
भारतात SUV सेगमेंटमधील कार्सना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. नुकतेच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Tata Motors ने देशात त्यांची क्लासिक Tata Sierra एका नवीन रूपात सादर केली आहे. ही कार विविध व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यातीलच एक व्हेरिएंट म्हणजे Smart Plus.

टाटा सिएरा स्मार्ट प्लस ही डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही टाटा सिएराचा डिझेल व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चला जाणून घेऊयात की 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल?

Tata Sierra Smart Plus ची किंमत किती?

टाटा सिएराच्या डिझेल व्हेरिएंट म्हणून Smart Plus ऑफर करते. उत्पादक या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा डिझेल व्हेरिएंट 12.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विकत आहे. जर ती दिल्लीमध्ये खरेदी केली असेल तर 12.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन आणि इंश्युरन्स देखील भरावा लागेल.

तुमच्या Electric Car ची Range वाढवायची असेल तर मग ‘या’ चुका टाळाच!

ही कार खरेदी करण्यासाठी, सुमारे 1.62 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स, इंश्युरन्ससाठी 60 हजार रुपये. यासह, 13 हजार रुपयांचा टीसीएस शुल्क देखील भरावा लागेल. यानंतर, दिल्लीमध्ये वाहनाची ऑन-रोड किंमत 15.34 लाख रुपये होईल.

दोन लाख रुपयांच्या Down Payment नंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Tata Sierra चा डिझेल व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा स्थितीत दोन लाख रुपये Down Payment केल्यानंतर तुम्हाला सुमारे 13.34 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागतील. बँकेकडून जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 13.34 लाख रुपये मिळाले, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा फक्त 21478 रुपयांचा EMI भरावा लागेल.

नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित

कार किती महाग होईल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 13.34 लाख रुपये चे Car Loan घेतले, तर तुम्हाला सात वर्षे दरमहा 21478 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे, तुम्ही Tata Sierra च्या डिझेल व्हेरिएंटसाठी सात वर्षांत साधारण 4.69 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम, ऑन-रोड किंमत आणि व्याज यांचा मिळून तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 20.04 लाख रुपये होईल.

Web Title: Tata sierra diesel variant smart plus emi and down payment details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata sierra

संबंधित बातम्या

2026 बजाज पल्सर NS125 मध्ये TFT डिस्प्लेची एन्ट्री; Google Maps नेव्हिगेशनसह नवी बाइक येणार!
1

2026 बजाज पल्सर NS125 मध्ये TFT डिस्प्लेची एन्ट्री; Google Maps नेव्हिगेशनसह नवी बाइक येणार!

2026 Bajaj Pulsar RS200 मध्ये मोठे बदल; USD फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेची एन्ट्री! पाहा डिटेलमध्ये
2

2026 Bajaj Pulsar RS200 मध्ये मोठे बदल; USD फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेची एन्ट्री! पाहा डिटेलमध्ये

Triumph Bonneville T4 Vs Royal Enfield Classic 350: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती बाइक वरचढ?
3

Triumph Bonneville T4 Vs Royal Enfield Classic 350: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती बाइक वरचढ?

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ची कोचीमध्ये एन्ट्री! आता 5 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा विस्तार
4

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ची कोचीमध्ये एन्ट्री! आता 5 शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइकचा विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.