Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SUV सेगमेंटमध्ये तिहेरी लढत? Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue मध्ये बेस्ट कोण?

SUV सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue या तर ग्राहकांच्या आवडत्या कार. मात्र, यापैकी कोणती एसयूव्ही बेस्ट?

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 05:19 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue चा एकमेकांसोबत लढत
  • तिन्ही वाहनांमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात SUV सेगमेंटमध्ये अनेक दमदार कार्स ऑफर होताना दिसत आहे. ग्राहक देखील या सेगमेंटमधील वाहनांना विशेष प्रतिसाद देताना दिसताय. म्हणूनच तर 2026 च्या पहिल्या दोन महिन्यताच ऑटो कंपन्यांनी उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.

नुकतेच SUV सेगमेंटमध्ये 3 नवीन कार लाँच झाल्या आहेत, ज्यांना ग्राहकांमध्ये दमदार मागणी मिळताना दिसत आहे. या कार म्हणजे Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue. चला या तिन्ही SUV बद्दल जाणून घेऊयात.

TATA Motorsची Tiago EV आता आणखी ‘पॉवरफुल’! नव्या अवतारात मिळणार जबरदस्त रेंज आणि प्रीमियम फीचर्स

Hyundai Venue 2026

जर तुमचे बजेट कमी असेल पण उत्तम फीचर्स असलेली कार हवी असेल, तर नवीन Hyundai Venue हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही कार दोन प्रकारच्या इंजिनसह येते: 1.0 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल. या कारची किंमत 8 लाखांपासून सुरू होते आणि 15.69 लाखांपर्यंत जाते (एक्स-शोरूम). ही कार कमी किमतीत प्रीमियम फीचर्स देते.

Tata Sierra 2026

टाटा सिएरा बद्दल बोलायचे झाले तर, ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याचे 1.5L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन खूप पॉवरफुल आहे, जे कारला उत्कृष्ट स्पीड ऑफर करते. शिवाय, त्यात अल्पाइन विंडो आणि मोठी टचस्क्रीन आहे, ज्यामुळे ती इतर कारपेक्षा वेगळी ठरते. याची सुरुवातीची किंमत 11.49 लाख ते 21.29 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Kia Seltos 2026

ही कंपनीने नुकतीच सादर केलेली किआची सर्वात लोकप्रिय कार आहे. यात 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जी चांगली गती आणि शक्ती प्रदान करते. याव्यतिरिक्त, कारमध्ये संपूर्ण डॅशबोर्डवर पसरलेला मोठा 30-इंच डिस्प्ले आहे. त्यात लेव्हल 2 एडीएएस सेफ्टी सिस्टम देखील आहेत जे अपघात टाळण्यास मदत करतात. याची सुरुवातीची किंमत 10.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

कोणती एसयूव्ही बेस्ट?

तुमच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य कार निवडता येईल. जर तुम्हाला मजबूत लूक असलेली आणि जास्त स्पेस असलेली एसयूव्ही हवी असेल, तर Tata Sierra हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला आधुनिक टेक्नॉलॉजी, लक्झरी फीचर्स आणि हायवेवर स्मूथ व वेगवान ड्रायव्हिंगचा अनुभव हवा असेल, तर Kia Seltos निवडणे योग्य ठरेल. तर दुसरीकडे, तुमचे बजेट कमी असेल आणि चांगला मायलेज, स्मार्ट फीचर्स व कॉम्पॅक्ट SUV हवी असेल, तर Hyundai Venue तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

Web Title: Tata sierra kia seltos and hyundai venue which suv is best for customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • automobile
  • SUV
  • tata sierra

संबंधित बातम्या

ज्या Luxury Cars वर ग्राहक फिदा त्याच झाल्या बंद! Mercedes चा मोठा निर्णय; आता रस्त्यावर ‘या’ गाड्या दिसणार नाहीत
1

ज्या Luxury Cars वर ग्राहक फिदा त्याच झाल्या बंद! Mercedes चा मोठा निर्णय; आता रस्त्यावर ‘या’ गाड्या दिसणार नाहीत

लवकरच Mahindra Scorpio N चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार, ‘हे’ असतील महत्वाचे बदल
2

लवकरच Mahindra Scorpio N चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार, ‘हे’ असतील महत्वाचे बदल

Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल भारतात सादर?
3

Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल भारतात सादर?

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…
4

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.