Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट

तुम्ही अल्ट्रोज, पंच, नेक्सॉन, टियागो, सफारी यांसारखी टाटा वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 07, 2025 | 07:40 PM
TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट (Photo Credit- X)

TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • TATA ची दिवाळी भेट!
  • Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट
  • Altroz Racer वर सर्वात मोठी सवलत
नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक धनतेरस आणि दिवाळीसारख्या सणांची वाट पाहत असतात. नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्यानंतर, आता टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांवर विशेष सणांच्या सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही अल्ट्रोज, पंच, नेक्सॉन, टियागो, सफारी यांसारखी टाटा वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या या ऑफर 3 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2025पर्यंत वैध असून, त्या ₹1,35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. हे फायदे MY24 (उत्पादन वर्ष 2024) आणि MY25 (उत्पादन वर्ष 2025) या दोन्ही मॉडेल्सवर लागू आहेत.

MY24 मॉडेल्सवर सर्वाधिक सूट

उत्पादन वर्ष 2024 (MY24) असलेल्या मॉडेल्सवर ग्राहकांना लक्षणीय सवलती मिळत आहेत.

मॉडेल प्रकार एकूण फायदा
टाटा टियागो पेट्रोल आणि CNG ₹ 35,000 पर्यंत
टाटा टिगोर पेट्रोल आणि CNG ₹ 45,000 पर्यंत
टाटा पंच पेट्रोल आणि CNG ₹ 25,000 पर्यंत थेट सूट
टाटा नेक्सॉन (सर्व प्रकार) ₹ 45,000 पर्यंत (₹ 10,000 एक्सचेंज बोनससह)
हॅरियर/सफारी डिझेल ₹ 75,000 पर्यंत

Altroz वर मोठे फायदे: अल्ट्रोजचे पेट्रोल/सीएनजी (रेसर प्रकार वगळता) आणि डिझेल प्रकार एकूण ₹1,00,000 पर्यंतचे फायदे देत आहेत. यात ₹50,000 ची थेट सूट आणि ₹50,000 चा एक्सचेंज व स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे.

रेकॉर्ड ब्रेक विक्री! नवरात्रीत गाड्यांची बंपर खरेदी, ऑटो सेक्टरमध्ये 34% वाढीचा विक्रम

Altroz Racer वर सर्वात मोठी सवलत

टाटाच्या सर्व मॉडेल्समध्ये Altroz Racer पेट्रोल प्रकारावर सर्वाधिक सवलत मिळत आहे.

  • Altroz Racer वर एकूण ₹1,35,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
  • यामध्ये ₹85,000 चा थेट ग्राहक सूट आणि ₹50,000 चा एक्सचेंज व स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे.

MY25 मॉडेल्ससाठी खास ऑफर

नवीन उत्पादन वर्ष २०२५ (MY25) असलेल्या मॉडेल्सवर देखील ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत:
  • टियागो: XE प्रकार वगळता सर्व प्रकारांवर ₹25,000 पर्यंतचे एकूण फायदे.
  • टिगोर: सर्व प्रकारांवर ₹30,000 पर्यंतचे एकूण फायदे.
  • पंच: पेट्रोल आणि CNG प्रकारांवर ₹40,000 पर्यंतचे एकूण फायदे मिळत आहेत, ज्यामध्ये ₹20,000 चा लॉयल्टी बोनस (Loyalty Bonus) समाविष्ट आहे.
  • अल्ट्रोज: जुने MY25 प्रकार ₹65,000 पर्यंतचे एकूण फायदे देत आहेत, तर नवीन प्रकारांवर कोणतीही थेट सूट नाही.
या सवलतींचा फायदा घेऊन ग्राहक कमी किमतीत आपली आवडती टाटा कार घरी आणू शकतात.

TVS Raider 125: या दिवाळीला घरी आणा स्टायलिश आणि दमदार बाईक; किंमत आहे १ लाखापेक्षाही कमी

Web Title: Tatas diwali gift bumper discount on purchase of cars from tiago to safari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Car
  • Diwali
  • GST
  • tata motor

संबंधित बातम्या

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
1

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी
2

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.