Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये शनिवारपासून अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. दुर्गापूजेच्या काळात येथे सुरू झालेल्या अपघातांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालवर दुर्गा माता कोपली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 04:27 PM
West Bengal वर दुर्गा कोपली...! रविवार ठरला 'अपघातवार', 5 जणांचा मृत्यू

West Bengal वर दुर्गा कोपली...! रविवार ठरला 'अपघातवार', 5 जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्गावर घडल्या घटना
  • वेगवान बाईकची ट्रकला धडक
  • कारची बसला टक्कर
 

पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या थाटामाटात दुर्गा पूजा पार पडते. आपल्याकडे जसा गणेशोत्सव थाटामाटात साजरा होतो, तसंच काहीसं येथे दुर्गा पूजेला महत्त्व आहे. मात्र शनिवारपासून घडणाऱ्या घटना पाहता पश्चिम बंगावर दुर्गा माता कोपली की काय? असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
शनिवारी रात्री कोलकातामध्ये झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी येथील दोन विविध रस्ते अपघातात 5 जण ठार झालेत.

राष्ट्रीय महामार्गावर घडल्या घटना

पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात झाले. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या दोन्ही घटना दुर्गापुरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-19 वर घडल्या.
आसनोल-दुर्गापूर पोलीस कमिश्नरेटचे डीसीपी (ईस्ट) रासप्रीत सिंह म्हणाले की, रविवारी सकाळी दुर्गापूरमध्ये झालेल्या दोन्ही अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

वेगवान बाईकची ट्रकला धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वेगवान दुचाकीने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण व एक महिला दुर्गापूरच्या भिरिंगी चौकवरून पियालाच्या दिशेने जात होते. यावेळी वेगवान दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण गमावले गेले व तो पुढे असलेल्या ट्रकच्या मागे जोरात आदळला.

ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीवरील सर्व जण उडून वेगवेगळ्या दिशेले फेकले गेले. गंभीर रुपात जखमी असलेल्या तिघांना स्थानिकांनी दुर्गापूरच्या रुग्णालताय दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिकांनी दावा केला आहे की, दुचाकीचा वेग अफाट होता. या धडकेनंतर दुचाकीचा पुढील चाक ट्रकच्या मागील बाजूस पुर्णपणे अडकला होता. नंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दुचाकी व ट्रकला वेगवेगळे केले. पोलीस आता घटनेच्यावेळी दुचाकीचा वेग किती होता, याचा तपास करत आहेत. तसेच दुचाकी चालवणाऱ्याने मद्यप्राशान केले होते का? हेही तपासले जात आहे.

Abhijeet Dipke : शाहरुख खानचा फोटो, दोन सहकाऱ्यांची आठवण; अभिजीत दिपके तुरुंगातून बाहेर येताच अ‍ॅक्शन मोडमध्ये?

कारची बसला टक्कर

दुसऱ्या घटनेत एका कारने बसला मागून जोरात धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग-19 वर दुर्गापूरवरून आसनसोलला जाताना अंदाल क्रॉसिंग सर्व्हिस रोडमध्ये प्रवेश करताना हा अपघात झाला. पोलिसांच्या मते, कारमध्ये चालकासमवेत 7 जण प्रवास करत होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जण गंभीर जखमी आहेत. सर्वांवर बिधाननगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार कारमधील प्रवासी हे एका सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घेऊन घरी परतत होते. पोलिसांनी या दोन्ही अपघातांचा तपास सुरू केला आहे. अधिकारी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, या कारने बसला कशाप्रकारे धडक दिली व चालकाने वाहनावरील नियंत्रण कसे गमावले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.

  • Que: हे अपघात कुठे घडले?

    Ans: दोन्ही अपघात पश्चिम बंगालमधील पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वर घडले.

  • Que: अपघातांप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही अपघातांचा तपास सुरू असून वाहनचालकांचे नियंत्रण कसे सुटले आणि अपघात नेमके कोणत्या कारणामुळे झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: West bengal durgapur road accidents five dead five injured rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Accident
  • bicycle
  • Car
  • West bengal

संबंधित बातम्या

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू
1

Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू

Rajasthan Borewell Accident : 22 तासांपासून मृत्यूशी झुंज!  9 वर्षांच्या भोमारामला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
2

Rajasthan Borewell Accident : 22 तासांपासून मृत्यूशी झुंज! 9 वर्षांच्या भोमारामला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू
3

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी
4

Football चाहत्यांनो ‘चलो कोलकाता’; चक्क रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या दिग्गजांना भिडताना पाहण्याची मिळणार संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.