Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla च्या नशिबाचे फासे उलटे पडले! ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे अमेरिकेत होणार 29 लाख गाड्यांची चौकशी

टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. म्हणूनच तर आता अमेरिकेत कंपनीच्या 29 लाख गाड्यांची चौकशी होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 10, 2025 | 09:55 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • टेस्लाच्या अडचणीत वाढ
  • कारमधील फुल सेल्फ-ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीची चौकशी सुरू
  • चौकशीत भारतात लाँच झालेल्या Model Y चा देखील समावेश

जगभरात Tesla च्या वाहनांची नेहमीच चर्चा होताना दिसते. कंपनीच्या इलेक्ट्रिक कार उत्तम परफॉर्मन्स आणि फ्यूचरिस्टिक फीचर्समुळे जास्त ओळखल्या जातात. म्हणूनच, तर भारतात जशी टेस्ला मॉडेल Y लाँच झाली तशी ती बुक करण्यासाठी मोठमोठ्या लोकांनी आपली पसंती दर्शवली. मात्र, आता टेस्ला कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. नेमकं घडलं काय आहे? चला जाणून घेऊयात.

जगातील सर्वात लोकप्रिय ऑटो कंपनी टेस्ला पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने कंपनीच्या फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) टेक्नॉलॉजीची चौकशी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत, अनेक टेस्ला सेल्फ-ड्रायव्हिंग कारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

काय लूक आहे राव! नवीन Honda CB1000F सादर, परफॉर्मन्स दमदार अन् किंमत वाचून व्हाल गार

आतापर्यंत, 58 अपघातांची पुष्टी झाली आहे, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाली असून काहींच्या कारना आग देखील लागली आहे. या तपासणीचा परिणाम सुमारे 29 लाख टेस्ला कारवर होईल, ज्यामध्ये मॉडेल 3, मॉडेल Y, मॉडेल S आणि मॉडेल X यांचा समावेश असणार आहे.

अहवालात गंभीर खुलासे

NHTSA च्या अहवालानुसार, अनेक चालकांनी तक्रार केली की अपघातापूर्वी कारने कोणतीही चेतावणी दिली नव्हती आणि अचानक नियंत्रण सुटले होते. बहुतेक घटना चौक किंवा रेल्वे क्रॉसिंगजवळ घडल्या. एजन्सीचे म्हणणे आहे की अनेक टेस्ला कार समोरून येणाऱ्या ट्रॅफिक किंवा रेल्वे ट्रॅकजवळ चुकीचे वळण घेत होत्या. आता ही समस्या सॉफ्टवेअरमुळे होती की सेन्सर सिस्टममधील तांत्रिक बिघाडामुळे होती याचा तपास केला जात आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी ‘ॲग्रीगेटर नियम २०२५’ लागू, भाड्याचे दर आणि सेवा निश्चित

रेल्वे ट्रॅकवर थांबत नाहीत Tesla कार!

अमेरिकन न्यूज चॅनेल NBC News च्या अहवालानुसार, Tesla कंपनीची FSD (Full Self-Driving) टेक्नॉलॉजी सिसितां अनेक वेळा रेल्वे ट्रॅकजवळ योग्य पद्धतीने थांबत नाही. काही घटनांमध्ये, लाल सिग्नल आणि बंद गेट असूनही या कार्स ट्रॅक ओलांडताना दिसल्या आहेत, ज्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला.

या वर्षाच्या सुरुवातीला NHTSA ने Tesla च्या Summon फीचरचीही चौकशी केली होती. या फीचरच्या मदतीने चालक कारला स्वतःकडे बोलावू शकतो. मात्र, या फीचरमुळे पार्किंग लॉटमध्ये अनेक किरकोळ अपघात झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Tesla 29 lakh cars will be checked due to full self driving techology america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Tesla

संबंधित बातम्या

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच
1

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

काय लूक आहे राव! नवीन Honda CB1000F सादर, परफॉर्मन्स दमदार अन् किंमत वाचून व्हाल गार
2

काय लूक आहे राव! नवीन Honda CB1000F सादर, परफॉर्मन्स दमदार अन् किंमत वाचून व्हाल गार

नवीन कार खरेदी करायची आहे? Nissan ची नवीन C-SUV भारतात येतेय
3

नवीन कार खरेदी करायची आहे? Nissan ची नवीन C-SUV भारतात येतेय

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?
4

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.