Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla ची नवी कमाल! कारच्या छतामधून येणार थंड हवा, उन्हात गाडी तापन्यापासून सुटका!

टेस्ला ने इलेक्ट्रिक कारमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात थंड वातावरण ठेवण्यासाठीचे एक नवीन फीचर, नवीन Glass Roof Cooling टेक्नोलॉजी बनवलेली आहे. यामुळे कारचे केबिन गाडी उन्हात उभी असतानाही थंड राहू शकेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 28, 2026 | 04:54 PM
Tesla ची नवी कमाल! कारच्या छतामधून येणार थंड हवा, उन्हात गाडी तापन्यापासून सुटका!
Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात उभी असलेली कार अगदी काहीच मिनिटात तापलेल्या भट्टीसारखी गरम होते. खासकरून ग्लास रुफ  आणि  पॅनोरमिक सनरुफ असलेल्या कारमध्ये गाडी लवकर आणि जास्त गरम होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. आता टेस्लाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केलं आहे. रिपोर्ट्सनुसार एका खास Cooling Technology चा पेटेंट कंपनीने आपल्या नावे करून घेतला आहे, जो Glass Roof च्या माध्यमाने केबिनला थंड ठेवण्यासाठी मदत करतो.

टेस्लाची ही नवीन टेक्नोलॉजी विशेषता इलेक्ट्रिक कारसाठी जास्त उपयोगी मानली जातेय. कारण EV मध्ये AC चालवल्यास बॅटरीवर परिणाम होतो. याच कारणासाठी कंपनीने आता अशा स्मार्ट टेक्नोलॉजीवर काम करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे कार आतूनच जास्तीत जास्त थंड राहील आणि बॅटरीवर जास्त दबाव पडणार नाही. या बातमीनंतर टेस्लाच्या या नवीन टेकनीक बद्दल नेटकरी बरीच चर्चा करत आहेत.

कशी काम करेल टेस्लाची ही नवीन ग्लास रुफ टेक्नोलॉजी

रिपोर्ट्सनुसार टेस्लाच्या नवीन टेक्नोलॉजीमध्ये Panoramic Glass Roof ला या पद्धतीने डिजाइन करण्यात आलं आहे कि ते सूर्याच्या प्रखर उनाला बऱ्याच अंशी थांबवू शकते. खास मटेरियल आणि स्मार्ट लेयरिंगच्या मदतीने केबिनच्या आतील भागाला थंड ठेवण्यात येऊ शकते. काही रिपोर्ट्सच्या मते हा दावा केला जातोय कि, ही सिस्टम कारच्या आत एयर फ्लो चांगला ठेवण्यासाठी मदत करू शकते, ज्यामुळे जास्त थंड हवा केबिनमध्ये राहू शकेल.

याचा फायदा खासकरून त्या EV मालकांना होऊ शकतो जे जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी राहतात. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरी आणि केबिन दोन्ही गोष्टींना थंड ठेवणे गरजेचे असते. हेच कारण आहे कि टेस्ला आता पारंपारिक कुलिंग सिस्टमच्या पुढे जाऊन नवीन टेक्नोलॉजीवर लक्ष केंद्रित करत आहे.

EV ची रेंज आणि कम्फर्ट दोन्हीचा यामुळे फायदा

इलेक्ट्रिक कारमध्ये AC जास्त वापरल्यामुळे बॅटरीलवकर संपू शकते. या कारणांमुळेच कंपन्या आता असे उपाय शोधात आहेत कि ज्याने कारचे केबिन जास्त बॅटरी न खर्ची करता थंड ठेवता येऊ शकेल. टेस्लाची नवीन ग्लास रुफ टेक्नोलॉजी याच दिशेने पुढे पूल टाकत आहे. जर ही सिस्टम यशस्वी ठरली, तर EV च्या रेंजवर AC चा परिणाम कमी करता येऊ शकेल.

याच्या शिवायही जास्त आरामदायक प्रवासाचा अनुभवही घेता येऊ शकेल. येणाऱ्या दिवसांमध्ये इतर कंपन्यादेखील अशा तंत्रज्ञानाला अवगत करण्याचा प्रयत्न करतील. आताच्या घडीला टेस्लाचा हा अफलातून नवीन उपक्रम लोकांना आवडू लागला आहे आणि भविष्यातील स्मार्ट टेक्नोलॉजी म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

Web Title: Tesla new cooling technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • automobile news
  • Tesla
  • Tesla Car

संबंधित बातम्या

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क
1

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट
2

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट

Car Insurance Tips: मुसळधार पावसात झाड पडून कारचे नुकसान झाल्यास अशा पद्धतीने करा विम्यासाठी दावा
3

Car Insurance Tips: मुसळधार पावसात झाड पडून कारचे नुकसान झाल्यास अशा पद्धतीने करा विम्यासाठी दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.