Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki Baleno चे नवे रिगल एडिशन लॉंच! ग्राहकांना दिवाळीनिमित्त दिला नवा पर्याय

मारुती सुझुकी कंपनीकडून बलोनोचे नवीन एडीशन लॉंच केले गेलेआहे. या एडिशनमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये ही ग्राहकांना आकर्षित करणारी आहेत. त्यामुळे दिवाळी अगोदर ग्राहकांसाठी कंपनीने कार खरेदीसाठी नवीन पर्याय उपलब्ध केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 16, 2024 | 03:07 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीने दिवाळी अगोदरतच नवीन कार एडिशन लॉंच केली आहे.  मारुती सुझुकीने बलेनो (Baleno) कारचे खास  ‘रीगल एडिशन’ लॉंच  केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच ग्रँड विटाराची विशेष डोमिनियन आवृत्ती सादर केली आहे. बलेनोची ही स्पेशल एडिशन सर्व व्हेरियंटमध्ये ऑफर केलेली ऍक्सेसराईज्ड एडिशन आहे.   ही आवृत्ती इंटीरियर, एंटिरियर घटकांच्या दृष्टीने अपग्रेड केले गेले आहे आणि पूरक ऍक्सेसरी किटसह येते.

हे देखील वाचा-Maruti Suzuki बनविले आहे ‘हे’ खास तंत्र, म्हणूनच कार देतात जबरदस्त मायलेज !

मारुती सुझुकी बलेनो रिगल एडिशनमधील वैशिष्ट्य (Maruti Suzuki Baleno Regal Edition) 

मारुतीने बाजार आणलेल्या ‘रिगल एडिशन’ मध्ये    इंटीरियर स्टाइलिंग किट, सर्व-हवामानातील केबिन मॅट,बूट मॅट,  कुशन, खिडकीचे पडदे, लोगो प्रोजेक्टर लॅम्प आणि अगदी आतील भागात व्हॅक्यूम क्लिनर या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.

कारमध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, वाहनचालकासाठी रंगीत हेड-अप डिस्प्ले, , ऑटो डिमिंग इंटिरियर रिअर व्ह्यू मिरर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल NEXTre’ LED DRLs सह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि स्मार्टप्ले प्रो+, आणि उत्तम अनुभवासाठी 22.86 सेमी डिस्प्लेसह इन्फोटेनमेंट सिस्टम अशी   वैशिष्ट्ये देखील दिली जातात.

बलेनो रिगल (Baleno Regal) बाहेरील बाजू  

बलोनोच्या बाहेरील बाजू ही  फॅन्सी घटकांसह अपग्रेड करण्यात आले आहे. या अपग्रेडेशनमध्ये  क्रोम ग्रिल गार्निश, फ्रंट आणि रिअर अंडरबॉडी स्पॉयलर, साइड क्लॅडिंग, मड फ्लॅप, रिअर आणि टेलगेट गार्निश आणि फॉग लॅम्प गार्निश आहे. यात डोअर व्हिझर, संरक्षक सिल  गार्ड आणि बॉडी कव्हर देखील आहे.

हे देखील वाचा-यंदाच्या दिवाळीत दुचाकी घेताय? ७० हजाराच्या बजेटमध्ये बेस्ट बाईक्स

कारची सुरक्षा वैशिष्ट्ये

नवीन बलेनो रीगल एडिशनमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि 40 हून अधिक स्मार्ट वैशिष्ट्यांसह पुढील जनरेशमधील सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स यांचा समावेश आहे.

आम्ही सांगितल्या प्रमाणेच बलेनोची स्पेशल एडिशन मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीएनजी व्हर्जनमध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या कारच्या चारही प्रकारांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येऊ शकते.

 रीगल एडिशनच्या ऍक्सेसरीज किटची व्हेरिएंटनुसार किंमत

या ऍक्सेसरीज कारच्या चारही प्रकारांमध्ये ऑफर केले जातात. त्यांची किंमत ही  सिग्मासाठी 60,200 रुपये, डेल्टासाठी  49,990 रुपये, झेटासाठी 50,428 रुपये आणि अल्फासाठी 45,829 रुपये आहे.

या कारमुळे ग्राहकांसाठी अपग्रेडेड एडिशनचा पर्याय मारुती सुझुकीने उपलब्ध करुन दिला आहे.

 

 

Web Title: The new regal edition of maruti suzuki baleno has been launched providing customers with exciting new options just in time for diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Diwali
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
2

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम
3

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
4

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.