Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी इंधन खर्च, जास्त बचत! भारतातील टॉप 5 मायलेज देणाऱ्या स्कूटर्स

पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वाहन खरेदी करताना मायलेज हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. विशेषतः शहरातील रोजच्या प्रवासासाठी स्कूटर किंवा स्कूटी वापरणाऱ्यांसाठी कमी इंधनात जास्त अंतर कापणारी गाडी फायदेशीर ठरते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 05, 2026 | 10:33 PM
कमी इंधन खर्च, जास्त बचत! भारतातील टॉप 5 मायलेज देणाऱ्या स्कूटर्स
Follow Us
Follow Us:

पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वाहन खरेदी करताना मायलेज हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. विशेषतः शहरातील रोजच्या प्रवासासाठी स्कूटर किंवा स्कूटी वापरणाऱ्यांसाठी कमी इंधनात जास्त अंतर कापणारी गाडी फायदेशीर ठरते. भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पाच लोकप्रिय स्कूटर्सबद्दल आज आपण इथे जाणून घेऊयात.

भारतीयांची आवडती स्कूटर आता नवीन रूपात ! 2025 Honda Activa झाली …

  1. Yamaha RayZR 125 Fi Hybrid
    यामाहाची ही हायब्रिड स्कूटर आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसिद्ध झालेली आहे. हलके वजन, स्मार्ट मोटर असिस्ट आणि इंधन कार्यक्षम इंजिन यामुळे ही स्कूटर सुमारे 70 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
  2. TVS Jupiter 110
    भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक असलेली ज्युपिटर विश्वासार्हता आणि आरामदायी राइडसाठी ओळखली जाते. ही स्कूटर साधारण 60 ते 65 किमी प्रति लिटर मायलेज देते.
  3. Honda Activa 6G
    होंडाची अ‍ॅक्टिव्हा ही भारतीय ग्राहकांची सर्वात आवडती स्कूटर म्हणायला हवी. तिची HET (Honda Eco Technologyया प्रणालीमुळे इंधनाची चांगली बचत होते. अ‍ॅक्टिव्हा 6G चे मायलेज सुमारे 55 ते 60 किमी प्रति लिटर आहे.
  4. Suzuki Access 125
    शक्तिशाली 125cc इंजिन असूनही Access 125 चांगले मायलेज देते. आरामदायी सीट आणि स्मूथ परफॉर्मन्ससह ही स्कूटर सुमारे 55 ते 60 किमी प्रति लिटर मायलेज मिळवून देते.
  5. Hero Xoom 110
    तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली Hero Xoom 110 आकर्षक डिझाइन आणि चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. ही स्कूटर सुमारे 55 ते 60 किमी प्रति लिटर मायलेज देते.
पत्नीला स्कूटर गिफ्ट देण्याचा विचार करताय? खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम …

इंधन बचतीचा विचार करत असाल तर या स्कूटर्स उत्तम पर्याय ठरू शकतात. मात्र प्रत्यक्ष मायलेज हे रस्त्यांची परिस्थिती, वाहन चालवण्याची पद्धत आणि केली जाणारी देखभाल यावर अवलंबून असू शकते.

 

Web Title: Top 5 best mileage scooters in india auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:33 PM

Topics:  

  • two wheelers

संबंधित बातम्या

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!
1

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट
2

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.