भारतातील ऑटोमोबाईल उद्योग झपाट्याने वाढत असून वाहन विक्रीसोबतच ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावरही कंपन्यांचा भर वाढला आहे. त्यामुळे आज अनेक वाहन उत्पादक कंपन्या भव्य, आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज शोरूम उभारत…
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वाहन खरेदी करताना मायलेज हा सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. विशेषतः शहरातील रोजच्या प्रवासासाठी स्कूटर किंवा स्कूटी वापरणाऱ्यांसाठी कमी इंधनात जास्त अंतर कापणारी गाडी फायदेशीर ठरते.
चार दशकांहून अधिक काळ लाभलेला वारसा असलेला फोर्स ट्रॅव्हलर या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने नवीन श्रेणी निर्माण करणारा ब्रँड आहे, जो ७० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठेतील हिश्श्यासह आजही आघाडीवर आहे.
फोर्डच्या नव्या इलेक्ट्रिक वाहनाने ड्रॅग रेसमध्ये केवळ 6.87 सेकंदात अंतर पूर्ण करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या दमदार परफॉर्मन्समुळे EV तंत्रज्ञानातील वेग आणि क्षमतेची नवी पातळी गाठली गेली…