Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

35.8 km/l चा तोड मायलेज, Toyota ची ‘ही’ कार करणार सगळ्यांचा गेम खल्लास !

टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यातच आता Toyota Aqua Hybrid टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. कंपनींकडून दावा केला जात आहे की या कारचा मायलेज 35.8 km/l आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 30, 2025 | 10:08 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, टाटा, मारुती आणि टोयोटा सारख्या ऑटो कंपन्या आता जास्त मायलेज देणाऱ्या कार्सवर काम करत आहेत. अशातच भारतातील रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान अलीकडेच टोयोटा अ‍ॅक्वा हायब्रिड दिसली. ज्यामुळे अशी संभावना आहे की कंपनी भविष्यात ही कार लाँच करण्याची तयारी करत आहे किंवा कंपनी याचे हायब्रिड सिस्टम भारतासाठी डेव्हलप करू शकतो. या कारचा दावा केलेला मायलेज प्रति लिटर 35.8 किलोमीटर आहे.

Toyota Aqua Hybrid

टोयोटा अ‍ॅक्वा ही एक कॉम्पॅक्ट हायब्रिड हॅचबॅक आहे जी २०२१ मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये लाँच करण्यात आली होती. ही कार पूर्वी जपानबाहेर Prius C म्हणून ओळखली जात होती. ही कार TNGA-B प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि हा तोच प्लॅटफॉर्म आहे ज्यावर Yaris आणि Sienta सारखी वाहने देखील बनवली जातात.

ना अदानी ना अंबानी ! ‘या’ व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत एवढी की दारात उभी राहील नवीन कार

इंजिन आणि परफॉर्मन्स

या कारचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे 1.5 लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन आहे, जे दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह एकत्रितपणे एकूण 116 बीएचपी पॉवर जनरेट करते. या सिस्टीममध्ये पेट्रोल इंजिन आहे, जे 90 बीएचपी पॉवर आणि 120 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये, समोरील इलेक्ट्रिक मोटर 80 बीएचपी पॉवर आणि 141 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याची मागील मोटर 64 बीएचपी पॉवर आणि 52 एनएम टॉर्क जनरेट करते. यात ईसीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.

नवीन बॅटरी टेक्नॉलॉजी

Toyota Aqua ही बायपोलर निकेल-हायड्रोजन बॅटरी वापरणारी जगातील पहिली कार आहे. ही बॅटरी भरपूर ऊर्जा साठवू शकते आणि काचेच्या तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीज पुरवण्यासाठी पुरेशी पॉवर देऊ शकते.

Toyota Innova Hycross ची झाली Crash Test, B NCAP कडून मिळाली ‘एवढी’ रेटिंग

भारतात होतेय टेस्टिंग

असे मानले जाते की टोयोटा ही कार लाँच न करता फक्त त्याच्या हायब्रिड सिस्टीमची टेस्टिंग भारतात घेत आहे. पूर्वी, टोयोटाने RAV4, Yaris, C-HR सारख्या आंतरराष्ट्रीय कारच्या तंत्रज्ञानाची टेस्टिंग घेण्यासाठी फक्त भारतात चालवल्या आहेत.

जर ही सिस्टीम भारतात उपलब्ध असलेल्या कारपेक्षा चांगले मायलेज देत असेल, तर टोयोटा नक्कीच त्यांच्या आगामी मॉडेल्समध्ये वापरली जाऊ शकते.

Web Title: Toyota aqua hybrid spotted while testing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new car

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.