Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकअप ट्रकचा बाजीगर ‘Toyota Hilux’! लाँचिंगपूर्वी समोर आली पहिली झलक, पाहा काय असेल खास

टोयोटाचा मोस्ट अवेटेड नवीन पिढीतील 'हायलक्स' पिकअप ट्रक २८ जुलै २०२६ रोजी भारतात लाँच होत असून तिचा नवा टीझर शेअर करण्यात आला आहे. यात तिच्या नवीन लूक, मोठी टचस्क्रीनसह प्रीमियम केबिन आणि इतर अनेक हायटेक फीचर्स पाहायला मिळतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 23, 2026 | 07:00 PM
पिकअप ट्रकचा बाजीगर ‘Toyota Hilux’! लाँचिंगपूर्वी समोर आली पहिली झलक, पाहा काय असेल खास
Follow Us
Follow Us:
  • टोयोटाच्या नवव्या जनरेशनच्या ‘हायलक्स’ पिकअप ट्रकचा नवीन टीझर रिलीज झाला असून ही कार २८ जुलै २०२६ रोजी भारतात लाँच होणार आहे.
  • यात नवीन ब्लॅक ग्रिल, स्लिम LED हेडलाइट्स, १८-इंच अलॉय व्हील्ससह केबिनमध्ये १२.३-इंच टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, ADAS आणि ३६०-डिग्री कॅमेरा असे हाय-टेक फीचर्स मिळतील.
  • यात २०४ hp पॉवर आणि ५०० Nm टॉर्क देणारे विश्वासू २.८-लीटर टर्बो डिझेल इंजिन कायम असून, ते ६-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक आणि प्रॉपर ४x४ क्षमतेसह येईल.

टोयोटाने आपल्या मोस्ट अवेटेड नवीन पिढीच्या ‘हायलक्स’ पिकअप ट्रकची आणखी एक नवीन टीझर झलक शेअर केली आहे. २८ जुलै २०२६ रोजी भारतात होणाऱ्या ऑफिशल एंट्रीपूर्वी गाडीप्रेमींची उत्सुकता वाढवण्यासाठी हा टीझर जारी करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच या नवव्या पिढीच्या हायलक्सने जागतिक बाजारात पदार्पण केले असल्याने, भारतीय मॉडेलमध्ये नेमके काय बदल पाहायला मिळतील याची स्पष्ट कल्पना समोर आली आहे.

रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम

इंटरेस्टिंग एक्सटीरियर डिझाइन

नवीन टीझरमध्ये गाडीच्या पुढच्या आणि मागच्या डिझाइनची अतिशय स्पष्ट झलक पाहायला मिळतेय. या नवीन मॉडेलमध्ये षटकोनी रचनेची नवी ब्लॅक ग्रिल, जास्त स्लिम LED हेडलाइट्स आणि नवीन डिझाइनची स्किड प्लेट असलेला फ्रंट बंपर देण्यात आलाय. गाडीचा साईड प्रोफाईल आधीसारखाच दणकट ठेवण्यात आला असला तरी यात नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत. मागच्या बाजूला री-डिझाइन केलेले LED टेल लॅम्प्स आणि टेलगेटवर ठळक अक्षरांत दिलेले ‘Toyota’ चे नाव या पिकअप ट्रकला अधिक आधुनिक आणि आकर्षक रोड प्रेझेन्स देतात.

प्रीमियम केबिन रचना आणि अत्याधुनिक फीचर्स

सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बदल गाडीच्या केबिनमध्ये करण्यात आले आहेत. टोयोटाने जुन्या ७.८ इंच स्क्रीनऐवजी आता १२.३ इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ड्रायव्हरसाठी १२.३ इंचाचे पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. त्यासोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, व्हेंटिलेटेड व पॉवर फ्रंट सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ची जोड देण्यात आली आहे.

मर्सिडीज-AMG E 53 हायब्रिड सेडान भारतात लाँच! दमदार फीचर्स अन् जबरदस्त लुकसह जाणून घ्या किंमत

पावरफुल इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान

या नव्या मॉडेलमध्ये टोयोटाचा विश्वासू २.८-लीटर टर्बो डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आला आहे, जो २०४ एचपी पॉवर आणि ५०० NM टॉर्क जनरेट करतो. हा इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह प्रॉपर ४x४ क्षमतेमध्ये उपलब्ध असेल.

Web Title: Toyota hilux pickup truck tease out automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.