Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर Toyota Innova Crysta साठी दरमहा किती भरावा लागेल EMI? जाणून घ्या सिम्पल हिशोब

भारतात अनेक MPV लोकप्रेयय आहेत. अशीच एक कार म्हणजे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा. मात्र हीच कार 5 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 27, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात MPV वाहनांना चांगली मागणी
  • अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
  • जाणून घ्या या कारचा फुल फायनान्स प्लॅन
अनेक जण कार खरेदी करताना अशा कारच्या शोधात असतात, जी त्यांना जास्त स्पेस आणि उत्तम परफॉर्मन्स देईल. ग्राहकांची हीच मागणी MPV कार पूर्ण करते. म्हणूनच आपल्याला मार्केटमध्ये अनेक उत्तम एमपीव्ही कार्स पाहायला मिळतात. अशीच एक आघाडीची आणि ग्राहकांची आवडती कार म्हणजे Toyota Innova Crysta.

वाहन उत्पादक कंपनी ‘टोयोटा’ भारतीय वाहन बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करते. MPV सेगमेंटमध्ये, ही कंपनी ‘टोयोटा इनोव्हा क्रिस्टा’ (Toyota Innova Crysta) ही कार उपलब्ध करून देते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या अहवालात आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की 5 लाखांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल?

आता तुमची जुनाट कार देखील देईल नव्या सारखा मायलेज! फक्त जाणून घ्या RPM चं सोपं गणित

किंमत किती?

टोयोटाकडून इनोव्हा क्रिस्टा ही लोकप्रिय MPV भारतात अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यातील बेस व्हेरिएंट 2.4 GX 8 Str असून, या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 18.99 लाख रुपये आहे. जर ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर RTO साठी सुमारे 2.37 लाख रुपये आणि इन्शुरन्ससाठी जवळपास 1.02 लाख रुपये खर्च येतो. याशिवाय TCS चार्ज म्हणून सुमारे 19 हजार रुपये द्यावे लागतात. त्यामुळे या गाडीची ऑन-रोड किंमत साधारण 22.57 लाख रुपयांच्या आसपास जाते.

5 लाख डाउन पेमेंटनंतर EMI किती?

जर तुम्ही या कारच्या बेस व्हेरिएंटसाठी 5 लाख रुपये डाउन पेमेंट दिले, तर उर्वरित सुमारे 17.57 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 28,282 रुपयांचा EMI भरावा लागेल.

एकूण खर्च किती होईल?

7 वर्षांच्या कालावधीत तुम्ही सुमारे 6.18 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. यामुळे कारची एकूण किंमत (एक्स-शोरूम + ऑन-रोड + व्याज) मिळून साधारण 28.75 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

कोणाशी स्पर्धा?

इनोव्हा क्रिस्टा ही MPV सेगमेंटमधील मजबूत पर्याय असून तिचा थेट मुकाबला Maruti Ertiga आणि Kia Carens Clavis सारख्या बजेट MPV कार्सशी होतो. याशिवाय SUV सेगमेंटमधील Mahindra Scorpio, Mahindra XUV700, MG Hector आणि Tata Safari यांच्याकडूनही या गाडीला कडवी स्पर्धा मिळते.

Web Title: Toyota innova crysta price emi down payment full cost and rivals india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • toyota
  • Toyota Innova

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.