Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री केली असून जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ नोंदवली आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असून कंपनी लवकरच लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉसचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 03, 2026 | 10:05 AM
Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
Follow Us
Follow Us:
  • टोयोटाने ऑगस्ट २०२६ मध्ये २८,४१० देशांतर्गत आणि ४,४३२ निर्यात मिळून एकूण ३२,८४२ गाड्या विकल्या.
  • जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान २.६६ लाखांहून अधिक वाहनांची विक्री करत १० टक्के वाढ नोंदवली आहे.
  • आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता कंपनी लवकरच इनोव्हा हायक्रॉसचे नवीन अद्ययावत व्हर्जन लाँच करणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट २०२६ मधील आपल्या कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात टोयोटाने एकूण ३२,८४२ वाहनांची विक्री केली आहे, ज्यामध्ये २८,४१० वाहनांची देशांतर्गत विक्री आणि ४,४३२ वाहनांच्या निर्यातीचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यातील विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीशी मंदावली असली, तरी चालू वर्षातील टोयोटाची एकंदरीत कामगिरी भक्कम राहिली आहे.

ऑगस्ट २०२५ मधील २९,३०२ युनिट्सच्या तुलनेत यंदा देशांतर्गत विक्री ३ टक्क्यांनी घटून २८,४१० वर आली आहे. जुलै २०२६ मधील ३०,५१६ युनिट्सच्या तुलनेतही ही विक्री कमी आहे. मात्र, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत टोयोटाने एकूण २,६६,६९६ वाहनांची विक्री केली असून, २०२५ मधील याच कालावधीतील २,४१,७३३ युनिट्सच्या तुलनेत यामध्ये १०% वाढ नोंदवली गेली आहे.

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

टोयोटाचा बिदाडी येथील पहिला प्लांट इनोव्हा हायक्रॉस, इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्यूनर आणि लेजेंडर कारचे उत्पादन करतो, तर दुसऱ्या प्लांटमध्ये अर्बन क्रूझर हायरायडर, हायलक्स आणि कॅम्री हायब्रिडचे उत्पादन केले जाते. आगामी सण-उत्सवांच्या काळात वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

कार मोडिफिकेशन आणि RTO नियम; महाराष्ट्रात नक्की काय लीगल आहे आणि काय नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती

टोयोटाच्या विक्रीला अधिक गती देण्यासाठी कंपनी लवकरच इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. या नवीन मॉडेलमध्ये अधिक आक्रमक फ्रंट ग्रिल, मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन, नवीन अपहोल्स्ट्री आणि अद्ययावत तंत्रज्ञान पाहायला मिळू शकते. यात सध्याचेच २.०-लिटर पेट्रोल आणि स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Toyota sales report august 2026 innova hycross facelift launch soon auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • toyota

संबंधित बातम्या

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!
1

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
2

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री
3

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री

Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री
4

Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.