Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 49,999 रुपयात… अभी आयेगा ना मजा! TVS ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच; रेंज तर….

TVS Orbiter V1 Price: कंपनीने आपल्या लोकप्रिय 'ऑर्बिटर' (Orbiter) श्रेणीतील सर्वात स्वस्त प्रकार 'ऑर्बिटर V1' (Orbiter V1) भारतीय बाजारात सादर केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 04:42 PM
फक्त 49,999 रुपयात... अभी आयेगा ना मजा! TVS ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच (Photo Credit- X)

फक्त 49,999 रुपयात... अभी आयेगा ना मजा! TVS ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • फक्त 49,999 रुपयात… अभी आयेगा ना मजा!
  • TVS ने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच
  • रेंज तर….
देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्सने (TVS Motors) इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय ‘ऑर्बिटर’ (Orbiter) श्रेणीतील सर्वात स्वस्त प्रकार ‘ऑर्बिटर V1’ (Orbiter V1) भारतीय बाजारात सादर केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ग्राहकांसाठी ‘बॅटरी-एज-ए-सर्व्हिस’ (BaaS) हे नवीन ओनरशिप मॉडेल आणले असून, यामुळे या स्कूटरची सुरुवातीची किंमत अवघ्या ४९,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

वेगवान चार्जिंग आणि दमदार परफॉर्मन्स

TVS ऑर्बिटर V1 मध्ये १.८ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ८६ किमीची (IDC रेंज) धाव घेतो. या नवीन मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा चार्जिंग वेळ. बॅटरीचा आकार लहान असल्याने ही स्कूटर अवघ्या २ तास २० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते. या तुलनेत ऑर्बिटर V2 ला चार्जिंगसाठी ४ तास १० मिनिटे लागतात. ज्यांना शहरात कमी अंतरासाठी प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

TVS Motor Company has launched the TVS Orbiter V1, expanding its electric scooter lineup with a more affordable option. Priced from ₹49,999 (ex-showroom) with the BaaS model & ₹84,500 (ex-showroom) without the BaaS model. Key Highlights * Powered by a 1.8 kWh battery pack
*… pic.twitter.com/2yTpBlEw2i
— 91Wheels.com (@91wheels) March 12, 2026

आधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाची जोड

किंमत कमी असली तरी TVS ने फीचर्समध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. ऑर्बिटर V1 मध्ये V2 प्रमाणेच अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत:

  • स्मार्ट कनेक्टिव्हिटी: LCD डिजिटल क्लस्टरसह मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी, ज्यामुळे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/SMS अलर्ट मिळतात.
  • सुरक्षा फीचर्स: यामध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, क्रॅश अलर्ट, फॉल अलर्ट आणि जिओ-फेंसिंग यांसारखी ‘प्रोअॅक्टिव्ह सेफ्टी’ फीचर्स आहेत.
  • राइडिंग मोड्स: उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी इको आणि पॉवर मोडसह हिल-होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट (रिव्हर्स फंक्शन) उपलब्ध आहे.
  • स्टोरेज: यात ८४५ मिमी लांब फ्लॅट सीट आणि ३४ लिटरची मोठी अंडर-सीट स्टोरेज स्पेस मिळते.

ना घर का ना घाट का…! देशात निम्म्याहून अधिक वाहने इन्शुरन्स विना,  संसदेत दिली सरकारने माहिती

काय आहे ‘बॅटरी-एज-ए-सर्व्हिस’ (BaaS) मॉडेल?

TVS ने ग्राहकांवरील बॅटरीच्या किमतीचा भार कमी करण्यासाठी BaaS (Battery-as-a-Service) पर्याय दिला आहे. या अंतर्गत ग्राहक बॅटरीची पूर्ण किंमत सुरुवातीला न भरता, ती मासिक शुल्कावर वापरू शकतात.

  • मासिक शुल्क: हा प्लॅन दरमहा ८६२ रुपयांपासून सुरू होतो.
  • फायदे: यामध्ये ५ वर्षे किंवा ७०,००० किमीपर्यंतची वॉरंटी आणि अमर्यादित मासिक वापराची सुविधा मिळते.

जर एखाद्या ग्राहकाला BaaS पर्यायाशिवाय ही स्कूटर खरेदी करायची असेल, तर त्याची एक्स-शोरूम किंमत ८४,५०० रुपये आहे. हे मॉडेल ऑर्बिटर V2 पेक्षा सुमारे १५,००० रुपयांनी स्वस्त आहे.

निष्कर्ष: सर्वसामान्यांचे इलेक्ट्रिक स्वप्न होणार पूर्ण

कमी किंमत, जलद चार्जिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे TVS ऑर्बिटर V1 मध्यमवर्गीय ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. वाढत्या पेट्रोलच्या किमतींपासून सुटका मिळवण्यासाठी हा एक शाश्वत आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर आला आहे.

तुम्हीही SUV खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थांबा! Volkswagen घेऊन येत आहे Taigun Facelift; क्लासी बदल

Web Title: Tvs launches cheapest electric scooter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • automobile news
  • electric bike
  • TVS

संबंधित बातम्या

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर
1

8 लाखांच्या बजेटमध्ये येणार Tata Kuno EV? दमदार रेंजसह Creta आणि Nexon ला देणार टक्कर

Car Care Tips : नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का? काय सांगते विज्ञान?
2

Car Care Tips : नायट्रोजन गॅसमुळे टायर खरंच थंड राहतात का? काय सांगते विज्ञान?

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर
3

Honda ने लाँच केली नवीन NX500 बाईक; एक्स-शोरूम किंमत पोहोचली 7.44 लाखांवर

2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने
4

2800 तरुणांना मिळणार रोजगार! टोयोटा किर्लोस्करचा मोठा विस्तार; बिडकीन प्लांटमध्ये दरवर्षी तयार होणार १ लाख वाहने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.