Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bike आता विकून टाका! 226 किमी मायलेज देणारी येतेय Scooter; किंमत…

बजाज मोटर्सने काही दिवसांपूर्वी जगातली पहिली CNG बाईक लाँच केली होती. आता देशातली आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्स लवकरच TVS Jupiter CNG लाँच करणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 03:14 PM
Bike आता विकून टाका! 226 किमी मायलेज देणारी येतेय Scooter; किंमत...

Bike आता विकून टाका! 226 किमी मायलेज देणारी येतेय Scooter; किंमत...

Follow Us
Follow Us:

बजाज मोटर्सने काही दिवसांपूर्वी जगातली पहिली CNG बाईक लाँच केली होती. आता देशातली आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्स लवकरच TVS Jupiter CNG लाँच करणार आहे. मायलेजच्या दृष्टीने TVS CNG Jupiter ही गेंमचेंजर ठरणार आहे. इंधन दरवाढीच्या झळांनी सर्वसामान्यांना होरपळून काढले आहे. पेट्रोल महाग झाले आहेत. ईव्ही स्कूटरच्या किंमती आवाक्यात नाहीत. तर चार्जिंगची समस्या कायम आहे. त्यामुळे टीव्हीएस या कंपनीने एक मधला पर्याय शोधला आहे. या स्कूटरची सध्या जोरात चर्चा आहे.

 

TVS च्या या स्कूटरमध्ये 124.8 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन असेल. यामुळे स्कूटरला 5.3 किलोवॅट पॉवर आणि 9.4 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. ही स्कूटर पेट्रोल आणि सीएनजीसह 226 किमीपर्यंत धावणार आहे. स्कूटरच्या इंजिनच्या मदतीने ही स्कूटर 80.5 किमीच्या अतिवेगाने धावेल. 1 किलो CNG मध्ये 84 किलोमीटरपर्यंत धावेल. यामध्ये 2 लीटरची पेट्रोल टँक आणि 1.4 किलोची CNG टँक देण्यात आली आहे.

या स्कूटरमध्ये मॅक्स मेटल बॉडी, एक्सटर्नल फ्युल लिड, फ्रंटमध्ये मोबाईल चार्जर, सेमी डिजिटल स्पीडोमीटर, बॉडी बॅलेन्स टेक्नॉलॉजी, पाय ठेवण्यासाठी मोठी जागा देण्यात येणार आहे. या सीएनजी स्कूटर मध्ये ETFI तंत्रज्ञान, इंटेलीगो टेक्नॉलॉजी, ऑल वन लॉक, साईड स्टँड इंडिकेटरसह इंजिन इनहिबिटर देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला पेट्रोलवरून CNG वर थेट शिफ्ट होता येईल. त्यासाठी एक बटणही देण्यात आले आहे. युझर्स पेट्रोलवरही स्कूटर पळवू शकतात. अथवा त्यांना सीएनजीवर सुद्धा ही स्कूटर पळवता येईल.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

आता ही स्कुटर लवकरच बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. ही देशातील पहिली सीएनजी स्कूटर असेल. या स्कूटरची किंमत जवळपास एक लाख रुपये असू शकते. टीवीएस कंपनीने सीएनजी स्कुटर कधी लाँच करणार याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. 2026 च्या मध्यात ही स्कुटर लाँच होण्याची शक्यता आहे. ही जगातली पहिली सीएनजी स्कुटर ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : पाणी आणि विजेचे मिश्रण, तरीही पावसाळ्यात ईव्ही गाड्या किती सुरक्षित? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य!

Web Title: Tvs motor is set to launch the tvs jupiter cng soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

पाणी आणि विजेचे मिश्रण, तरीही पावसाळ्यात ईव्ही गाड्या किती सुरक्षित? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य!
1

पाणी आणि विजेचे मिश्रण, तरीही पावसाळ्यात ईव्ही गाड्या किती सुरक्षित? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य!

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत
2

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढीने EV बाजाराला बूस्ट; कंपन्यांची 24,000 कोटींच्या गुंतवणुकीची तयारी
3

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढीने EV बाजाराला बूस्ट; कंपन्यांची 24,000 कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.