Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत 50000 पेक्षा कमी!TVS ची सर्वात स्वस्त Orbiter V1 इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये, पाहा जबरदस्त फीचर्स

नुकतीच TVS ने Orbiter EV ची एक नवीन बेस व्हेरिएंट बाईक लाँच केली आहे. ज्यामध्ये BaaS सर्विसचा समावेश आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या अखेरीस ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 01:09 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • TVS ने Orbiter EV ची एक नवीन बेस व्हेरिएंट बाईक
  • या स्कूटरची किंमत किती?
  • एका चार्जवर स्कूटर किती वेळ चालेल?
TVS Orbiter V1  : पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना पसंती वाढतच चालली आहे. ग्राहकांची पसंती पाहता कंपनीसुद्धा मार्केटमध्ये नवनवीन फीचर्सच्या गाड्या मार्केटमध्ये आणत असतात. नुकतीच TVS ने Orbiter EV ची एक नवीन बेस व्हेरिएंट बाईक लाँच केली आहे. ज्यामध्ये BaaS सर्विसचा समावेश आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या अखेरीस ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली होती. आता त्याच बाईकचा एक नवीन व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, जो अधिकच आकर्षक किंमतीत कंपनी मार्केटमध्ये आणत आहे. कंपनीने हा नवीन व्हेरिएंट, Orbiter V1 लाँच केला आहे.

Pratap Sarnaik: ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

BaaS या सिस्टीममध्ये बाईक खरेदी करणं अधिक सोयीचं आणि स्वस्त ठरतं. यामुळे बाईकला मूळ किमतीपेक्षा बऱ्याच हजार किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येते. त्यामुळे ग्राहकांसाठी ही बाईक सोयीची ठरते चला या बाईकची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

या स्कूटरची किंमत किती?

TVS Orbiter V1 इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 845000 (सबसिडीसह) आहे. BaaS सेवाअंतर्गत, त्याची किंमत एक्स-शोरूम ₹49999 पर्यंत कमीमध्ये उपलब्ध होते. या सेवेअंतर्गत, ग्राहकांना फक्त बाईकची किंमत द्यायची असते. बॅटरी सबस्क्रिप्शन अंतर्गत गरजेनुरुप घेता येते. त्यामुळे सुरुवातीला ग्राहक बाईक घेताना फक्त बाईकची किंमत देवून बाईक खरेदी करतो.

TVS Orbiter V2 ही BaaS सेवांसह देखील खरेदी करता येते. ज्याची एक्स शोरूम किंमत ही 59664 इतकी आहे. तर TVS Orbiter V1 ची सबस्क्रिप्शन किंमत 862 रुपये इतकी आहे. कंपनीने हे सांगताना किमान अंतर निश्चित केलेले नाही, त्यामुळे तुम्ही मोकळ्या पद्धतीने बाईक चालवू शकता याला कोणतीही लिमीट नाही.

एका चार्जवर स्कूटर किती वेळ चालेल?

TVS Orbiter V1 ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक बनली आहे. यात 1.8kWh बॅटरी आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर एका चार्जवर 86 किलोमीटर प्रवास करू शकते. 0 ते 80 टक्के स्कूटर चार्ज होण्यासाठी फक्त 2 तास आणि 20 मिनिटे इतकाच वेळ लागतात.

स्कूटरमध्ये स्पेशल मोड्स

या बाईकमध्ये इको आणि पॉवर मोड्स आहेत. यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट देखील आहेत. या बाईकचे मार्टेन कॉपर आणि स्टेलर सिल्व्हर हे दोन रंगांचे ऑपशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
ऑर्बिटर V1 मध्ये ऑर्बिटर V2 सारखेच सगळी उपकरणे आहेत. त्यात क्रूझ कंट्रोल, LED लाइटिंग, कलर LCD कल्स्टर, ब्लूटूथ आणि नेव्हिगेशन सारख्या फीचर्सचा देखील समावेश आहे. तथापि, ऑर्बिटर V1 ची किंमत V2 पेक्षा कमी आहे.

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती सेडान कार खरेदी करणं ठरेल उत्तम पर्याय, किंमत आणि फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील

Web Title: Tvs orbiter e scooter price 49999 baas range features auam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • automobile news
  • electric bike
  • TVS

संबंधित बातम्या

काय सांगता शक्यच नाही! केवळ 15 मिनिटात होणार इलेक्ट्रिक ऑटोचे चार्जिंग, ‘या’ दोन कंपनीज मिळून करणार 15000 E3Ws लाँच
1

काय सांगता शक्यच नाही! केवळ 15 मिनिटात होणार इलेक्ट्रिक ऑटोचे चार्जिंग, ‘या’ दोन कंपनीज मिळून करणार 15000 E3Ws लाँच

EV Scooters : आता पेट्रोलची चिंता मिटली संपली! फक्त 44 हजारांपासून सुरू होणारे इलेक्ट्रिक स्कूटर
2

EV Scooters : आता पेट्रोलची चिंता मिटली संपली! फक्त 44 हजारांपासून सुरू होणारे इलेक्ट्रिक स्कूटर

Simple Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच; सिंगल चार्जवर धावेल 400 KM
3

Simple Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर झाली लाँच; सिंगल चार्जवर धावेल 400 KM

Car Care Tips: भर उन्हातही तुमची कार राहील कूल; ‘या’ सोप्या टिप्स नक्की फॉलो करा
4

Car Care Tips: भर उन्हातही तुमची कार राहील कूल; ‘या’ सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.