Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

भारतात 125cc सेगमेंटमध्ये अनेक बाईक लोकप्रिय आहेत. अशीच एक बाईक म्हणजे TVS Raider 125. नुकतेच कंपनीने या बाईकच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात 125cc सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक उत्तम बाईक लोकप्रिय
  • TVS Raider 125 ही त्यातीलच एक लोकप्रिय बाईक
  • बाईकची नवीन एक्स शोरूम किंमत 82000 रुपयांपासून सुरु
भारतीय मार्केटमध्ये 125cc सेगमेंटमधील अनेक बाईक्सला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या बाईक्स किमतीत तर स्वस्त असतातच मात्र त्या मायलेजमध्ये सुद्धा दमदार असतात. अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे TVS Raider 125.

आजही जेव्हा एखाद्या ग्राहकाला उत्तम मायलेज देणारी आणि आकर्षक लूक असणारी बाईक हवी असते तेव्हा तो आपसूकच TVS Raider 125 खरेदी करण्यास वळतो. मात्र आता या बाईकच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

भारतातील आघाडीची दुचाकी वाहन निर्माता कंपनी TVS विविध सेगमेंटमध्ये आपली वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून देते. कंपनीकडून 125 सीसी सेगमेंटमध्ये लोकप्रिय TVS Raider 125 ही बाईक ऑफर केली जाते. ताज्या अहवालांनुसार या बाईकच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती वाढली आहे आणि आता ही बाईक किती किमतीत मिळेल, याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

TVS Raider 125 ची किंमत वाढली

TVS ने 125 सीसी सेगमेंटमधील TVS Raider 125 च्या किमतीत वाढ केली असून ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.

किंमतीत किती वाढ झाली?

मिळालेल्या माहितीनुसार या मोटरसायकलच्या किमतीत 1250 रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, सर्व व्हेरिएंट्ससाठी ही वाढ समान नाही. वेगवेगळ्या व्हेरिएंट्सवर वेगवेगळी किंमतवाढ करण्यात आली आहे.

कोणत्या व्हेरिएंटची किती वाढ?

ड्रम व्हेरिएंटच्या किमतीत 1250 रुपये, सिंगल सीट वेरिएंटमध्ये 950 रुपये, स्प्लिट सीट व्हेरिएंटमध्ये 900 रुपये, iGO व्हेरिएंटमध्ये 900 रुपये, सुपर स्क्वॉड व्हेरिएंटमध्ये 900 रुपये, SXC DD व्हेरिएंटमध्ये 925 रुपये आणि TFT DD व्हेरिएंटमध्ये 950 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

आता किती झाली किंमत?

किंमतवाढीनंतर या मोटरसायकलची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 82 हजार रुपये झाली आहे. तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 97050 रुपये इतकी आहे.

कोणाशी आहे स्पर्धा?

TVS Raider 125 ही 125 सीसी सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. या सेगमेंटमध्ये या बाईकची स्पर्धा Hero X Treme125R, Bajaj Pulsar N125 आणि Honda CB Hornet 125 या बाईक्ससोबत होतो.

 

Web Title: Tvs raider 125 price increaed by 1250 rupees know new price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • TVS

संबंधित बातम्या

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
1

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू
2

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?
3

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत
4

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.