Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

Budget 2026 EV Prices: यंदाच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होण्याची संभावना आहे. असे झाल्यास नक्कीच देशातील EV मार्केटला चालना मिळेल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 11:09 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • आज सादर होणार देशाचे बजेट 2026
  • EV स्वस्त होणार?
  • काय आहे कंपन्यांची मागणी?
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत चांगली वाढ होतेय. हीच वाढ लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर लाँच करण्यास सुरुवात केली आहे. आता मात्र, EV खरेदीदार आणि ऑटो कंपन्यांचे लक्ष Budget 2026 कडे लागले आहे.

सामान्य जनतेपासून ते ऑटो कंपन्यांपर्यंत सर्वांना या बजेट 2026 कडून मोठ्या आशा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील, ज्यामध्ये ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. 2026 मध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांनाही या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होऊ शकतात का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

Union Budget 2026: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातून भारताला सावरण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार? अर्थसंकल्पातून देईल उत्तर

कंपन्यांची मागणी काय?

बाजारपेठेत लक्षणीय उपस्थिती असलेली टाटा मोटर्स सरकारला एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा आग्रह करत आहे. टाटा मोटर्स म्हणते की पॅसेंजर व्हेईकल मार्केट सुधारत असताना, परवडणाऱ्या ईव्हींना अजूनही आव्हानांचा सामना करावा लागतो.

PM E-DRIVE योजना काय आहे?

केंद्र सरकारकडून PM E-DRIVE योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत संस्था आणि कंपन्यांना फ्लीटमध्ये म्हणजेच मोठ्या संख्येत वापरण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची (EV) खरेदी करताना सब्सिडीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी सरकारने 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सध्या या योजनेत प्रवासी इलेक्ट्रिक कार्सचा थेट समावेश करण्यात आलेला नाही.

Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

ईव्ही स्वस्त झाल्यास ग्रीन मोबिलिटीला वेग

अहवालांनुसार, यावेळी सरकारने परवडणाऱ्या ईव्हींवर विशेष लक्ष दिल्यास बजेट 2026-2027 मध्ये ईव्ही क्षेत्राला मोठा चालना मिळू शकते. जर स्वस्त ईव्हींविषयी घोषणा झाली आणि एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कमी झाल्या, तर अधिकाधिक ग्राहक ईव्हीकडे वळतील. यामुळे कंपन्यांचे उत्पादन वाढेल आणि बाजारात ईव्हींची उपलब्धता अधिक होईल.

योग्य सब्सिडी आणि प्रभावी कर सवलतींच्या माध्यमातून 2026-2027 मध्ये प्रत्येक घरापर्यंत ईव्ही पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते आणि ग्रीन मोबिलिटीला वेग मिळू शकतो. बजेट 2026 मध्ये ईव्हीसाठी योग्य निर्णय घेतल्यास ऑटोमोबाईल उद्योगात मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे.

Web Title: Union budget india 2026 27 electric vehicles may get cheaper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • automobile
  • Budget
  • budget 2026
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार
1

नवी ऑडी Q3 चे भारतात प्रोडक्शन सुरू; 16 ऑक्टोबरला लाँच, 204 HP इंजिनसह येणार

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु
2

Tata Aeris Compact Sedan Launch: टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेडान भारतात लाँच; किंमत फक्त ₹5.30 लाखांपासून सुरु

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार
3

बजाज पल्सरचा ‘कमबॅक’ प्लॅन! 125 आणि 150 नव्या अवतारात, मार्केट शेअर परत मिळवणार

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
4

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.