Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sierra EV ला विसरा! ‘या’ 4 इलेक्ट्रिक कार मार्केट चक्क आपल्या नावावर करण्याच्या तयारीत

अनेक ग्राहक सिएरा ईव्हीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आज आपण आगामी इलेक्ट्रिक कार्सबद्दल जाणून घेऊयात, ज्या 2026 आपल्या नावावर करू शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 26, 2026 | 08:19 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी
  • 2026 मध्ये एकापेक्षा अशा इलेक्ट्रिक कार येणार
  • जाणून घ्या यादी
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून, याच पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्या नवीन EV मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या वर्षी Tata Sierra EV सह एकूण चार नवीन इलेक्ट्रिक कार्स भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. विशेष बाब म्हणजे Maruti Suzuki आणि Toyota या दोन्ही कंपन्या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहेत, तर Tata Motors आपला EV पोर्टफोलिओ अधिक मजबूत करणार आहे. रेंज, फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत या सर्व कार्स दमदार असतील, अशी अपेक्षा आहे.

हायवेवर जळत्या कारचा थरार! Mahindra Electric SUV च्या सेफ्टीवर उठताय प्रश्नचिन्ह? किंमत तर…

मारुती सुझुकी ई विटारा (Maruti Suzuki e Vitara)

Maruti Suzuki e Vitara ही कंपनीची भारतातील पहिली इलेक्ट्रिक SUV ठरणार असून, ती भारतात लाँच झाली आहे. कारमध्ये 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतील. मोठ्या बॅटरीसह ही EV एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 543 किलोमीटरपर्यंत धावू शकते. ही कार सुमारे 172 bhp पॉवर निर्माण करेल आणि डेल्टा, जेटा व अल्फा अशा तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहक या कारची दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते.

टोयोटा अर्बन क्रुझर इबेला (Toyota Urban Cruiser Ebella)

Toyota Urban Cruiser Ebella ही Maruti e Vitara वर आधारित असली, तरी तिचे डिझाइन अधिक शार्प आणि प्रीमियम असेल. या गाडीतही 48.8 kWh आणि 61.1 kWh बॅटरी दिली जाईल, ज्यातून कमाल 543 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते. ही टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार असून, याद्वारे कंपनी EV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे.

“ही कार माझी आई चालवायची…”, Anand Mahindra यांना आठवली एक खास कार, ट्विटरवरील पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावुक

Tata Sierra EV आणि Tiago EV Facelift

Tata Motors आपली आयकॉनिक Sierra इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा सादर करणार आहे. Tata Sierra EV मध्ये AWD चा पर्याय मिळू शकतो आणि त्यात 55 किंवा 65 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी सुमारे 500 किलोमीटरची रेंज देईल. याशिवाय 2026 मध्ये Tata Tiago EV चे फेसलिफ्ट व्हर्जनही लाँच होणार असून, त्यात नवीन लूक आणि डिजिटल डॅशबोर्ड असेल, मात्र बॅटरी आणि रेंज पूर्वीप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे.

Tata Avinya Sportback

Tata Avinya Sportback ही कंपनीची सर्वाधिक हाय-टेक आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार असेल. ती 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता असून, तिची रेंज 600 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Upcoming electric car which will compete with sierra ev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata sierra

संबंधित बातम्या

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
1

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
2

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
3

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
4

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.