Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola, Ather ची दांडी गुल करण्यासाठी लवकरच लाँच होणार ‘हे’ इलेक्ट्रिक स्कूटर

भारतीय मार्केटमध्ये लवकरच अनेक दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 02, 2025 | 05:11 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसते. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्राधान्य देत आहेत. यातही इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हाच प्रतिसाद लक्षात घेता, अनेक कंपन्या येत्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करणार आहेत. जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पुढील काही महिन्यांत कोणते नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर होणार आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Suzuki E Access जूनमध्ये होणार लाँच

जून 2025 मध्येच सुझुकी त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक स्कूटर सुझुकी ई अ‍ॅक्सेस लाँच करणार आहे. ही स्कूटर येत्या 11 जून 2025 रोजी लाँच होईल. यात काही उत्तम फीचर्स देखील असतील. ही स्कूटर जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली आहे. सुझुकी ई अ‍ॅक्सेस स्कूटरची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख ते 1.30 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Virat Kohli च्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महागडी कार कोणती? किंमत वाचूनच उडाल

Hero Vida VX2 जुलैमध्ये होणार लाँच

हिरो मोटोकॉर्पने Vida या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. भारतात कंपनी जुलैमध्ये अधिकृतपणे Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करेल. 1 जुलै 2025 रोजी, कंपनी दोन स्कूटर लाँच करेल, ज्यांची किंमत सध्याच्या मॉडेल्सपेक्षा कमी असू शकते. माहितीनुसार, या स्कूटरची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 80 हजार रुपये असू शकते.

TVS iQube Electric चा स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर सुद्धा होणार लाँच

सध्या टीव्हीएस मोटर्स iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे तीन व्हेरियंट बाजारात उपलब्ध करून देत आहे. लवकरच या स्कूटरचा सर्वात स्वस्त व्हेरियंट देखील लाँच केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी फेस्टिव्ह सीझनमध्ये नवीन स्कूटर लाँच करू शकते. माहितीनुसार, ही स्कूटर सुमारे 70 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केले जाऊ शकते.

‘या’ कंपनीच्या कारवर ग्राहकांचा जडला जीव ! May 2025 मध्ये 22,315 ग्राहकांनी केली खरेदी

यामाहा सुद्धा आणणार नवीन स्कूटर

यामाहा कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये त्यांचे पहिले उत्पादन लाँच करण्याची तयारी करत आहे. पुढील काही महिन्यांत, कंपनी त्यांची नवीन आणि पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करू शकते. सध्या या स्कूटरची टेस्टिंग घेतली जात आहे. यामाहा ही नवीन स्कूटर 1.30 लाख ते 1.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करू शकते.

Web Title: Upcoming electric scooter in 2025 know launch time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.