Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel युद्धाचा फटका ऑटो सेक्टरला! वाहन खरेदीत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी घट

सन २०२५ मध्ये पेट्रोल,डिझेलवरी १३ हजार १९० वाहनांची खरेदी झाली होती.यंदा ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली आहे.म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलवरी १ हजार २५३ वाहनांची घट झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 08:09 PM
Iran-Israel युद्धाचा फटका ऑटो सेक्टरला! वाहन खरेदीत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी घट
Follow Us
Follow Us:

पुण्यात ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्के वाहन खरेदीत घट
सणांच्या दिवशी वाहनखरेदीला नागरिकांकडून प्राधान्य

पुणे: साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर पुण्यात ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी नागरिकांनी केली. या बरोबरच १ हजार ५३० इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली.आखाती देशातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२ टक्के वाहन खरेदीत घट झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)च्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

गुढीपाडवा,अक्षय्यतृतीया,दिवाळी या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी वाहनखरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते.त्यासाठी सणाच्या काही दिवस अगोदर वाहनांची नोंदणी करून सणाच्या दिवशी वाहन घरी आणले जाते. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने दि.७ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत वाहनांची खदेरी करण्यात आली.

सन २०२५ मध्ये पेट्रोल,डिझेलवरी १३ हजार १९० वाहनांची खरेदी झाली होती.यंदा ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली आहे.म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलवरी १ हजार २५३ वाहनांची घट झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांत २०२५ मध्ये २ हजार १२४ वाहनांची खरेदी झाली होती.यंदा २०२६ मध्ये १ हजार ५३० वाहनांची खरेदी झाली आहे.यंदा ५९४ इलेक्ट्रिक वाहनांची घट झाली.एकूण १ हजार ८४७ वाहनांची खरेदी कमी झाली आहे.पेट्रोल डिजेलच्या गाड्यांमध्ये मोटारसायकल,मोटार वाहन आणि ऑटो रिक्षांची तसेच इलेक्ट्रिकलमध्ये मोटारसायकल,तीन चाकी मालवाहू,पर्यटन टॅक्सी,ऑटो रिक्षा या वाहनांची खरेदी कमी झाले आहे.

Gudi Padwa च्या मुहूर्तावर सोने बाजार गजबजला! सुरक्षित गुंतवणूक अन्…; ग्राहकांची मोठी गर्दी

दरवर्षीप्रमाणे यंदा मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. आरटीओ कार्यालयातून वाहनांची कागदपत्रे तसेच इतर तपासणी करून नोंदणी क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

– स्वप्निल भोसले,

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

पेट्रोल डिझेलवरी वाहन खरेदी तुलनात्मक संख्या

वाहन २०२५ २०२६

मोटारसायकल — ८२६० ७९८६

मोटार कार — ३३३२ २२६०

पर्यटक टॅक्सी — २८० २८७

बस — ९४ ४४

ऑटो रिक्षा — ३६२ २६७

मालवाहू (गुड्स) — ५९० ४५७

तीनचाकी मालवाहू — ८५ ६९

ट्रॅक्टर — ९६ ०

इतर — ९१ १६७

एकूण — १३,१९० ११,९३७

शोभायात्रा, आठवणी आणि उत्सवाचा जल्लोष; कलाकार कसा साजरा करतात Gudi Padwa, वाचा सविस्तर

इलेक्ट्रिक वाहने

वाहने २०२५ २०२६

मोटारसायकल — १७६८ १२७६

मोटार कार — ३११ २२६

पर्यटक टॅक्सी — १ १२

बस — १ ०

ऑटो रिक्षा — २२ ८

मालवाहू — ३ ५

तीनचाकी मालवाहू — १८ ३

ट्रॅक्टर — —

इतर — —

एकूण — २,१२४ १,५३०

Web Title: Vehicle purchases in pune city have declined by 12 percent on the auspicious occasion of gudi padwa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • automobile news
  • Gudi Padwa 2026
  • Pune RTO

संबंधित बातम्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
1

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
2

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
3

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.