यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत आहे.
आज दादर येथील शिवतीर्थ येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना संबोधित केले. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सन २०२५ मध्ये पेट्रोल,डिझेलवरी १३ हजार १९० वाहनांची खरेदी झाली होती.यंदा ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली आहे.म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलवरी १ हजार २५३ वाहनांची घट झाली आहे.
शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली आणि गुढीचा आकार लहान झाला. अशा लहान आकाराच्या गुढी उभारण्याचे कार्य 81 वर्षीय कलाकार अनंत कर्वे यांनी अविरत सुरू ठेवले आहे.