Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कूटर लाँच; दमदार लूक आणि खास फिचर्स

इटालियन दुचाकी उत्पादक कंपनी वेस्पाने आपल्या ब्रँडच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात 'टेक ८०' ही विशेष आवृत्तीची स्कूटर सादर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 03:05 PM
व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कूटर लाँच; दमदार लूक आणि खास फिचर्स

व्हेस्पा ब्रँडची अलिशान स्कूटर लाँच; दमदार लूक आणि खास फिचर्स

Follow Us
Follow Us:

इटालियन दुचाकी उत्पादक कंपनी वेस्पाने आपल्या ब्रँडच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात ‘टेक ८०’ ही विशेष आवृत्तीची स्कूटर सादर केली आहे. हे विशेष मॉडेल १२५ सीसी आणि १५० सीसी अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ही स्कूटर बनवताना पारंपरिक डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. Vespa स्कूटर ब्रँडला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही नवीन स्पेशल एडिशन काढली आहे.

 

या स्कूटरचा सर्वात खास भाग याचे डिझाईन आहे. यात Verde Pastello नावाचा हलका हिरवा रंग देण्यात आला आहे, जो १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला Vespa स्कूटरवरुन प्रेरित आहेत. हाच कलर स्कटूरच्या अनेक भागात देखील दिसत आहे. उदा. फ्रंट शील्ड ट्रीम, मिरर, हँडल आणि सस्पेंशन पार्ट्स. सीट, फुट रेस्ट आणि हँडल ग्रिप्समध्ये हा अनोखा हिरवा रंग वापरला आहे. ज्यामुळे याचा रेट्रो ( जुनी स्टाईल ) लूक आणखी जास्त आकर्षक बनवत आहे. एकूण मिळून ही स्कूटर जुनी डिझाईन आणि नवी फिचर्सचा एक शानदार कॉम्बिनेशन आहे.

ही स्कूटर १९४६ मध्ये तयार झालेल्या पहिल्या Vespa मॉडलच्या धर्तीवर डिझाईल केले आहे. हीच्या चाकांनाही Vespa 98 सारखा जुन्या मॉडेलचा रेट्रो लूक दिला आहे. त्यावरही हिरवा रंग दिला आहे. ज्यात डायमंड कट सारखा फिनिश मिळते. हीच्या पुढच्या भागात व्हेस्पाच्या लोगोसोबत एक खास 80th बँच लावण्यात आला आहे. जो हिच्या 80 वर्षपूर्तीचा संकेत देतो. पाठिमागच्या बाजूला 80 years of Vespa Est. 1946 असे लिहिलेले विशेष चिन्ह देण्यात आले आहे. जे सांगते की ही एक लिमिटेड एडिशन स्कूटर आहे. आणि खास उत्सवासाठी तयार केली आहे.

आपल्या पारंपारिक शैली जपतानाही टेक 80th व्हेस्पा सध्याच्या पार्ट्सने तयार केलेली आहे. यात मानक रेंजचे हार्डवेअर आणि सेफ्टी फिचर्स कायम ठेवले आहेत. 125 सीसी व्हेरिएंटमध्ये 124.4 सीसीचे सिंगल सिलेंडर, एअर-कुल्ड इंजिन लावण्यात आले आहे. जे 9.5 हॉर्सपॉवर आणि 10.1 एनएमचे टॉर्क जनरेट करते. तर 150 सीसी व्हर्जनमध्ये 149.5 सीसीचे सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 11.4 हॉर्सपॉवर आणि 11.6 एनएमचा टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत येतात.

हे सुद्धा वाचा : वाह काय गाडी आहे…! 242Kmph स्पीड, रेफ्रिजरेटरसह नवा Range Rover Sport भारतात लॉन्च, किंमत फक्त…

Web Title: Vespa company has launched a special scooter in india the vespa tech 80

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • bike
  • Bike Price
  • scooter

संबंधित बातम्या

मे २०२६ मध्ये ई-स्कूटर विक्रीचा विक्रम; टीव्हीएस नंबर १, ओलाला फटका
1

मे २०२६ मध्ये ई-स्कूटर विक्रीचा विक्रम; टीव्हीएस नंबर १, ओलाला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.