Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Four Wheeler मार्केट गाजवलं, आता टू व्हीलर गाजणार! ‘ही’ कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

इलेक्ट्रिक कार ऑफर केल्यानंतर व्हिएतनामची ऑटो कंपनी VinFast ही 2026 मध्ये त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 01, 2025 | 06:46 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • VinFast च्या दमदार इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लोकप्रिय
  • 2026 मध्ये कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
  • किती असू शकते अपेक्षित किंमत?
भारतीय ऑटो बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार्सना सुसाट मागणी मिळत आहे. त्यामुळेच तर हीच मागणी लक्षात घेत अनेक विदेशी ऑटो कंपन्या देखील भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी भारतीय मार्केटमध्ये व्हिएतनामची ऑटो कंपनी VinFast ने देखील त्यांच्या 2 इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या.

विनफास्ट आता त्यांची ई-स्कूटर देखील भारतात आणण्याची योजना आखत आहे. भारतात कंपनीचा कोणता ई-स्कूटर लाँच होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊयात.

याला म्हणतात विंटेज लूक! Harley-Davidson X440T झाली सादर, दमदार फीचर्सने सुसज्ज

भारतात विनफास्ट ई-स्कूटर लाँच टाइमलाइन

कंपनी 2026 मध्ये भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आखत आहे. लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत, सणासुदीच्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या भारतीय बाजारपेठ, स्थानिक गरजा आणि संभाव्य ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करत आहे.

प्रीमियम स्कूटर्स

थिओन एस (Theon S)

मोठी साइझ

  • 14-इंच अलॉय व्हील्स
  • चांगली राइड क्वालिटी
  • व्हेंटो एस (Vento S)
  • क्लासिक ट्रॅडिशनल लूक
  • 12-इंच अलॉय
  • स्विंग आर्म-माउंटेड मोटर
  • कार्यप्रदर्शन आणि रेंज चांगले संतुलित
‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

व्हेरो एक्स (Vero X)

  • व्हेंटो एस सारखीच दिसते
  • हब मोटर
  • फ्लोअरबोर्डमध्ये स्थिर बॅटरी
  • सीटखाली 18 किलो काढता येण्याजोगी बॅटरी (पर्यायी)
  • बजेट फ्रेंडली ई स्कूटर
बजेट फ्रेंडली रेंजमध्ये विनफास्ट Evo Grand, Klara Neo आणि Feliz या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.

भारतासाठी VinFast ची कोणती स्कूटर बेस्ट?

कंपनीची संपूर्ण लाइनअप पाहिल्यानंतर Vento S ही भारतासाठी सर्वात चांगला पर्याय असू शकते. त्याची परफॉर्मन्स आणि रेंज भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य आणि संतुलित आहे.

  • फीचर्स
  • LED लाइटिंग
  • प्रोजेक्टर हेडलॅम्प
  • सिंगल-चॅनल ABS
  • डिजिटल मीटर
  • स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
  • फोन-अ‍ॅज-अ-की फीचर
  • रिमोट स्टार्ट/स्टॉप
भारतामध्ये लाँच करण्यापूर्वी VinFast कंपनी त्याच्या सस्पेन्शन ट्युनिंगमध्ये आणि काही फीचर्समध्ये बदल करू शकते, जेणेकरून स्कूटर स्थानिक गरजांसाठी अधिक उपयुक्त ठरेल.

किंमत किती असू शकते?

VinFast Vento S ची भारतात किंमत सुमारे 1 लाख ते 1.1 लाख रुपये असू शकते. ही स्कूटर लाँच झाल्यास याचा थेट मुकाबला Bajaj Chetak, TVS iQube, Ather Rizta आणि Ola S1X यांच्यासोबत होईल.

Web Title: Vinfast is planning to launch electric scooter in india by 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • electric scooter

संबंधित बातम्या

हर घर पीएनजी, हर गाडी सीएनजी! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार
1

हर घर पीएनजी, हर गाडी सीएनजी! भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा CNG-PNG साठी देशभरात पुढाकार

अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य
2

अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच
3

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स अन् किंमत 10 लाखांपेक्षा कमी! Kia Syros चा ‘हा’ नवीन व्हेरिएंट झाला लाँच

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल
4

अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.